आहार-Healthy Diet Plan आपण खातो काय यावर आपण जगतो कसे हे अवलंबून असते, त्यामुळे वजन कमी करण्यापासून ट्रॅडिशनल डाएटपर्यंत सर्वकाही, टिप्सही आणि उत्तम माहिती, जी खाणं जास्त आनंदी करते. Read More
पाळी सुरू होण्याचा प्रवास अखेर उत्तरार्धाकडे वाटचाल करू लागतो आणि मग मनोपॉजची घंटा वाजायला सुरुवात होते. मेनोपॉजमुळे शरीर बदलतं. पण ते बिघडू नये, म्हणून सुरुवातीपासूनच हेल्दी लाईफस्टाईल स्विकारा असं सांगत आहेत प्रसिद्ध आहारतज्ज्ञ ऋजूता दिवेकर. ...
मुलांनी फळं आणि भाज्या योग्य प्रमाणात खाल्ल्या पाहिजेत, हे तर आपल्याला माहितीच आहे. पण आता फळं आणि भाज्या खाल्ल्यामुळे मुलांचं मानसिक आरोग्यही चांगलं राहतं, असं एक अभ्यास सांगतो आहे. ...
शरीराचं कार्य उत्तम चालावं, यासाठी अतिशय महत्त्वाचा असणारा एक घटक म्हणजे व्हिटॅमिन डी. आरोग्याच्या अशा काही तक्रारी जाणवल्या तर व्हिटॅमिन डी ची कमतरता आहे, हे लक्षात घ्या. ...
एखाद्या मानसिक धक्क्यामुळे, एखाद्यासोबत झालेल्या वादामुळे किंवा अनपेक्षित घटना घडल्यामुळे डिप्रेशन येऊ शकतं. याबाबत तुम्हाला माहित असेलच. पण या सगळ्यासोबतच तुमच्या आहाराचाही डिप्रेशनशी संबंध असल्याचं एका नव्या अभ्यासात समोर आलं आहे. ...