आहार-Healthy Diet Plan आपण खातो काय यावर आपण जगतो कसे हे अवलंबून असते, त्यामुळे वजन कमी करण्यापासून ट्रॅडिशनल डाएटपर्यंत सर्वकाही, टिप्सही आणि उत्तम माहिती, जी खाणं जास्त आनंदी करते. Read More
दिवाळीत नातलग, मित्रमंडळी यांच्या गोतावळ्यात जीभेवरचा कंट्रोल सुटला आणि अगदी पोटाच्या वर जेवणं झाली.... हे सगळं आता अंगावर येत आहे... म्हणूनच तर आपली फिटनेस आणि डाएटची बिघडलेली गाडी ताळ्यावर येण्यासाठी गरज आहे बॉडी डिटॉक्स करण्याची. ...
वजन कंट्रोलमध्ये ठेवायचं आहे ना, मग दुधी भोपळा पाहून नाक मुरडलेलं कसं बरं चालेल.... वजन घटवणारा दुधी भोपळा तुमच्या आहारात हवाच, असं सांगतेय बॉलीवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी. ...
पिरेड्सजवळ आले की हमखास काही जणींच्या चेहऱ्यावर पिंपल्स येतात. आता ऐन दिवाळीत चेहऱ्यावर पिंपल्स म्हणजे डोक्याला ताप. हा त्रास टाळण्यासाठी करून बघा हे काही सोपे उपाय.... ...
चहा प्यायल्याशिवाय सकाळी फ्रेश वाटत नाही, असं जर तुम्हाला वाटत असेल तर हा गैरसमज असून तो वेळीच दूर करा...उठल्या उठल्या चहा घेण्यापेक्षा कोणते पदार्थ आरोग्यासाठी फायदेशीर ठरु शकतील याविषयी... ...
दिवाळीचा फराळ खाताना, कोणाकडे जेवायला जाताना आणि जागरण करताना अजिबात चिंता करु नका. वर्षातून एकदाच येणाऱ्या या सणाचा पुरेपूर आनंद घ्या आणि इतरांनाही द्या... ...
सकाळी घाईच्या वेळी, त्यातही आता वर्क फ्रॉम होम असताना सगळ्यांचीच धांदल उडते. मग आधी नाश्ता की आधी आवरायचे या गडबडीत नाश्त्यानंतर आंघोळ केली जाते. पण हे आरोग्यासाठी चांगले नाही. ...
सीताफळ खूप आवडतं, पण आरोग्याच्या वेगवेगळ्या तक्रारींमुळे खाऊ शकत नाही. आपल्याला असलेल्या समस्यांसाठी सीताफळ चालत नाही हे आपण स्वत:च ठरवलेलं असतं. पण याबाबतचे गैरसमज आणि सत्यता पडताळून पाहणे आवश्यक आहे. ...