लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आरोग्य

आरोग्य

Health, Latest Marathi News

पुण्यात ५७ धर्मादाय रुग्णालये, तरीही रुग्णांची हाेतेय परवड..! - Marathi News | deenanath mangeshkar hospital case 57 charitable hospitals in Pune, yet patients can't afford them | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात ५७ धर्मादाय रुग्णालये, तरीही रुग्णांची हाेतेय परवड..!

शहरासह जिल्ह्यात धर्मादाय रुग्णालय किती, याचा वेध घेतला तर तब्बल ५७ धर्मादाय रुग्णालय असल्याचे दिसते. ...

‘चक्र’ करणार आरोग्य क्षेत्रातील संशोधन; आरोग्य विद्यापीठाचा पुढाकार - Marathi News | Chakra will conduct research in the field of health initiative of the University of Health | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :‘चक्र’ करणार आरोग्य क्षेत्रातील संशोधन; आरोग्य विद्यापीठाचा पुढाकार

प्रथमच सेंटर फॉर हेल्थ, अप्लाइड नॉलेज अँड रिसर्च अटोनॉमी (सीएचएकेआरए-चक्र) नावाची कंपनी स्थापना केली आहे. ...

शेतात काम नक्की करा कष्टाचे; मात्र आरोग्य देखील अबाधित राखा शेतकरी दादांनो आपआपले - Marathi News | Work hard in the fields; but also keep your health intact, farmer brothers | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :शेतात काम नक्की करा कष्टाचे; मात्र आरोग्य देखील अबाधित राखा शेतकरी दादांनो आपआपले

Farmer Health : शेतीतील काम हे शारीरिक दृष्ट्या खूपच कष्टसाध्य असते. परंतु, शेतात काम करत असताना आपल्या आरोग्याकडे लक्ष देणे तितकेच महत्त्वाचे आहे. ...

Maharashtra Temperature Update: राज्यात उन्हाच्या झळा तीव्र, अकोला ४४ अंशांच्या पार, पुण्यातही ४२ अंश तापमानाने काहिली - Marathi News | The heat wave is intense in the maharashtra akola crosses 44 degrees Pune also at 42 degrees | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राज्यात उन्हाच्या झळा तीव्र, अकोला ४४ अंशांच्या पार, पुण्यातही ४२ अंश तापमानाने काहिली

अंदाजानुसार पुढील २ दिवसांत तापमानात फारसा फरक पडणार नसून त्यानंतरच्या ४ दिवसांत मात्र, तापमानात २ ते ४ अंशाची घट होण्याचा अंदाज ...

उन्हाळ्यात हमखास होतो पोटात बिघाड; रोज एक कच्चा कांदा उन्हाळ्यात खाण्याचा पाहा सोपा उपाय - Marathi News | Health Tips: Stomach upset is a must in summer; one raw onion every day is the panacea! | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :उन्हाळ्यात हमखास होतो पोटात बिघाड; रोज एक कच्चा कांदा उन्हाळ्यात खाण्याचा पाहा सोपा उपाय

Summer Health Tips: कांद्याच्या उग्र वासामुळे आपण सकाळच्या जेवणात कांदा खाणे टाळतो, पण उन्हाळ्यात एक कच्चा कांदा खाल्ल्याने होणारे फायदे वाचून थक्क व्हाल! ...

दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाबाबतचा अहवाल राज्य सरकारला सादर; कारवाईला वेग - Marathi News | Report on Dinanath Mangeshkar Hospital submitted to state government action to be expedited | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाबाबतचा अहवाल राज्य सरकारला सादर; कारवाईला वेग

दिनानाथ मंगेशकर रुग्णालयाची चौकशी करण्यासाठी विधी व न्याय विभागातर्फे धर्मादाय सह आयुक्तांच्या नेतृत्वात नेमण्यात आलेल्या समितीने राज्य सरकारला अहवाल दिल्याने आता मंगेशकर रुग्णालयावरील कारवाईची दिशा ठरणार ...

रोज रात्री गोड, चटपटीत खाण्याची इच्छा होते? तुमच्या शरीरात 'या' गोष्टींची कमतरता - Marathi News | craving for sweet or salty foods know the reasons | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :रोज रात्री गोड, चटपटीत खाण्याची इच्छा होते? तुमच्या शरीरात 'या' गोष्टींची कमतरता

जर तुम्हाला रात्री वारंवार गोड किंवा चटपटीत पदार्थ खाण्याची इच्छा होत असेल तर वेळीच सावध व्हा. ...

संवाद कमी झाल्याने पुरुषांच्या आत्महत्येचे प्रमाण जास्त का ? - Marathi News | Why is the suicide rate among men higher? Is it due to lack of communication | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :संवाद कमी झाल्याने पुरुषांच्या आत्महत्येचे प्रमाण जास्त का ?

ताणतणावही कारणीभूत : नैराश्यातून स्वतःला संपविले; ...