लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आरोग्य

आरोग्य

Health, Latest Marathi News

ओवा की बडीशेप पाणी? गट हेल्थ सुधारण्यासाठी-पोटासाठी काय बेस्ट? चमचाभर खा - पचन सुरळीत - Marathi News | Ova ki Badishep pani potasathi Ajwain vs Fennel water for digestion Best drink for gut health in summer Fennel seeds water benefits for stomach Home remedies for bloating and gas in summer Unhalyat pachan sudharnyache upay | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :ओवा की बडीशेप पाणी? गट हेल्थ सुधारण्यासाठी-पोटासाठी काय बेस्ट? चमचाभर खा - पचन सुरळीत

Best drink for gut health in summer: Fennel seeds water benefits for stomach: कडक उन्हाळ्यात पोटासाठी नेमके 'अमृत' कोणते? ओवा की बडीशेप? ...

साठीत नव्हे, तिशीतच येतोय बहिरेपणा ! समजून घ्या इअरफोनचा वापर कसा करावा ? - Marathi News | Deafness starts in your thirties, not in your sixties! Understand how to use earphones? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :साठीत नव्हे, तिशीतच येतोय बहिरेपणा ! समजून घ्या इअरफोनचा वापर कसा करावा ?

Chandrapur : मोफत डिजिटल मनोरंजनाच्या नादात आजची पिढी नकळत निशब्धतेच्या गर्तेत ढकलली जात आहे. तासन्तास कानाला चिकटलेले मोबाईल आणि इअरफोन्सच्या वाढत्या ट्रेंडमुळे श्रवणशक्तीचा हास होत असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. ...

महाराष्ट्रात येणार उष्णतेची लाट! उष्माघाताचा त्रास होऊ नये म्हणून आजपासून तातडीने करा ५ गोष्टी - Marathi News | how to avoid the risk of heat stroke, 5 tips to avoid the risk of heat stroke in summer, summer special health tips | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :महाराष्ट्रात येणार उष्णतेची लाट! उष्माघाताचा त्रास होऊ नये म्हणून आजपासून तातडीने करा ५ गोष्टी

...

Life Lesson: जपानमधील लोक दीर्घायुषी होण्यामागे आहे 'हे' गुपित; इकिगाईने उलगडले रहस्य  - Marathi News | Life Lesson: This is the secret behind the longevity of Japanese people; Ikigai reveals the secret | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Life Lesson: जपानमधील लोक दीर्घायुषी होण्यामागे आहे 'हे' गुपित; इकिगाईने उलगडले रहस्य 

Life Lesson: जपानला उगवत्या सूर्याचा देश म्हणतात, तिथल्या भौगोलिक स्थितीतच नाही तर लोकांच्या जगण्यातही सकारात्मकता दिसून येते, कशी ते पाहा.  ...

रात्री लवकर झोप येत नाही? 'हा' एक उपाय करा आणि ढाराढूर झोपा, विसरा स्ट्रेस आणि काळजी - Marathi News | How deep breathing helps at night for quality sleep, you should know | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :रात्री लवकर झोप येत नाही? 'हा' एक उपाय करा आणि ढाराढूर झोपा, विसरा स्ट्रेस आणि काळजी

Deep Breathing Benefits In Sleeping : रात्री झोपण्यापूर्वी डीप ब्रीदिंग म्हणजेच मोठा श्वास घेण्याची सवय लावल्यास झोपेची गुणवत्ता मोठ्या प्रमाणात सुधारू शकते. अशात डीप ब्रीदिंग करण्याची योग्य पद्धत आणि त्याचे काही जबरदस्त फायदे जाणून घेऊया. ...

मनुष्यांना १५० वर्ष जगता येऊ शकतं का? आयुष्य वाढवणारं एक खास औषध बनवल्याचा कंपनीचा दावा - Marathi News | Can humans live up to 150 years? new research claims | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :मनुष्यांना १५० वर्ष जगता येऊ शकतं का? आयुष्य वाढवणारं एक खास औषध बनवल्याचा कंपनीचा दावा

संशोधक अजूनही वाढत्या वयाची प्रक्रिया कशी स्लो करता येईल आणि वाढत्या वयात होणारे आजार कसे रोखता येतील याचा शोध घेत आहेत. अशात चीनमधील एका बायोटेक कंपनीच्या यासंबंधी एका दाव्यावर वाद पेटला आहे. ...

पुन्हा पुन्हा तहान लागणं, घसा कोरडा पडणं ही कोणत्या गंभीर आजाराची लक्षणं? उन्हाळ्यात जास्त काळजी घ्या.. - Marathi News | Feel thirsty again and again, throat becomes dry symptoms of which disease | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :पुन्हा पुन्हा तहान लागणं, घसा कोरडा पडणं ही कोणत्या गंभीर आजाराची लक्षणं? उन्हाळ्यात जास्त काळजी घ्या..

Why frequent thirst: पुन्हा पुन्हा तहान लागणं किंवा घसा कोरडा होणं ही लक्षणं एका सायलेंट किलर आजाराकडे इशारा करतात. ...

Health Tips: उभं राहून पाणी प्यायल्याने खरंच गुडघे निकामी होतात का? विज्ञानाच्या दृष्टिकोनातून जाणून घेऊ  - Marathi News | Health Tips: Does drinking water while standing really damage your knees? Let's find out from a scientific perspective. | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :Health Tips: उभं राहून पाणी प्यायल्याने खरंच गुडघे निकामी होतात का? विज्ञानाच्या दृष्टिकोनातून जाणून घेऊ 

Health Tips: घाई घाईत, उभे राहून पाणी पिताना आई-आजीचे शब्द कानात घुमतात, 'बसून पाणी पी नाहीतर गुडघे दुखतील!' या विधानामागे काळजी की विज्ञान ते पाहू! ...