लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आरोग्य

आरोग्य

Health, Latest Marathi News

गणपतीला आवडणाऱ्या दुर्वांमध्ये आहेत औषधी गुण, त्वचाविकार-डोकेदुखीसह अनेक आजारांवर उपयोगी - Marathi News | Amazing health benefits of Durva grass, you should know this | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :गणपतीला आवडणाऱ्या दुर्वांमध्ये आहेत औषधी गुण, त्वचाविकार-डोकेदुखीसह अनेक आजारांवर उपयोगी

Durva Grass Benefits : जर दुर्वांवर उघड्या पायानं म्हणजे चप्पल न घालता चालाल तर शरीराला अनेक फायदे मिळतात. याचे काय फायदे होतात हे जाणून घेऊया. ...

आजाराची अबोल भाषा: आवाजातील बदल हे ईएनटी समस्यांचे प्राथमिक लक्षण असू शकते का? - Marathi News | The silent language of illness: Can voice changes be an early sign of ENT problems? | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :आजाराची अबोल भाषा: आवाजातील बदल हे ईएनटी समस्यांचे प्राथमिक लक्षण असू शकते का?

Health : काहीवेळा आवाजाच्या गुणवत्तेतील सूक्ष्म बदल देखील काही सखोल सिस्टिमिक किंवा न्यूरॉलॉजिकल समस्यांचे प्राथमिक सूचक असू शकतो.   ...

लोकांच्या आरोग्याला गंभीर धोका अन् सीडीएससीओने ‘त्या’ ३५ औषधांवर घातली बंदी - Marathi News | CDSCO bans 'those' 35 drugs, posing serious threat to public health | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :लोकांच्या आरोग्याला गंभीर धोका अन् सीडीएससीओने ‘त्या’ ३५ औषधांवर घातली बंदी

Latest News on banned drugs in India: देशातील केंद्रीय औषधी गुणवत्ता नियामक संस्था असलेल्या सीडीएससीओने एक मोठा निर्णय घेत दैनंदिन जीवनात लोक सेवन करत असलेल्या ३५ औषधांवर बंदी घातली आहे. तरतुदींचे कडक पालन निर्देशही संस्थेने दिले आहेत. ...

लग्न झालेल्या लोकांना विसरण्याचा आजाराचा जास्त धोका? 'ही' आहेत डिमेंशियाची लक्षणं अन् कारणं - Marathi News | mental health tips dementia risk higher in married people study | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :लग्न झालेल्या लोकांना विसरण्याचा आजाराचा जास्त धोका? 'ही' आहेत डिमेंशियाची लक्षणं अन् कारणं

विवाहित लोकांना अविवाहित लोकांपेक्षा डिमेंशिया म्हणजेच विसरण्याचा आजार होण्याचा धोका जास्त असतो. ...

मूल होण्यासाठी योग्य वय कोणतं? आता नको म्हणत बाळाचा निर्णय लांबणीवर टाकणंही धोक्याचं कारण.. - Marathi News | World Health Day 2025: Healthy Beginnings, Hopeful Futures. special article 4 : what is the right age for pregnancy? | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :मूल होण्यासाठी योग्य वय कोणतं? आता नको म्हणत बाळाचा निर्णय लांबणीवर टाकणंही धोक्याचं कारण..

Healthy Beginnings, Hopeful Futures. special article 4 : आई-बाबा होण्यासाठी सक्षम असल्याची तपासणी आवश्यक. ...

भारतातील महिलांमध्ये वाढतेय अंडाशयाच्या कॅन्सरचे प्रमाण! काय त्यामागची कारणं- लक्षणं कशी ओळखायची? - Marathi News | causes and symptoms of ovarian cancer, treatment and precautions for ovarian cancer | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :भारतातील महिलांमध्ये वाढतेय अंडाशयाच्या कॅन्सरचे प्रमाण! काय त्यामागची कारणं- लक्षणं कशी ओळखायची?

बाळंतीण मृत्यू प्रकरणी तीन सदस्य चौकशी समिती गठीत - Marathi News | Three-member inquiry committee formed into preganant woman death case | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :बाळंतीण मृत्यू प्रकरणी तीन सदस्य चौकशी समिती गठीत

अधिष्ठातांनी घेतली गांर्भियाने दखल :२१ एप्रिलपर्यंत देणार अहवाल ...

दुपारच्या जेवणानंतर येणारा आळस अन् झोप होईल गायब, पाहा डॉक्टरांनी सांगितलेली ही ट्रिक... - Marathi News | Feeling sleepy after lunch in office know how to stop feeling sleepy in Office | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :दुपारच्या जेवणानंतर येणारा आळस अन् झोप होईल गायब, पाहा डॉक्टरांनी सांगितलेली ही ट्रिक...

Sleep After Lunch: दुपारच्या जेवणानंतर ऑफिसमध्ये लॅपटॉप किंवा कॉम्प्युटरवर डोळे टिकवून ठेवणं किंवा कामावर फोकस करणं अवघड होऊन बसतं. बरेच लोक तर बसल्या बसल्या डुलकी मारू लागतात. ...