गुलाबाच्या फुलाबाबत असे म्हटले जाते की, गहू ज्याप्रमाणे शरीर मजबूत करतं त्याचप्रमाणे गुलाब मेंदूला मजबूत करतं. चला जाणून जाणून घेऊ गुलाबाच्या चहाचे फायदे..... ...
कौटुंबिक वाद, शिक्षण, नौकरी, पैसा अशा विविध कारणांमुळे बीड जिल्ह्यातील एक हजारामागे तब्बल ३० तरूण नैराश्यात असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या तरूणांना नैराश्यातून बाहेर काढण्याचे काम जिल्हा रुग्णालयातील प्रेरणा प्रकल्प करीत आहे. आशा कर्मचाऱ् ...
अनेक लोकांना बॅक पेनचा म्हणजेच पाठदुखीचा त्रास सतावतो. हा त्रास कमरेच्या खालच्या बाजूला होतो त्यामुळे त्याला लो बॅक पेन असेही म्हणतात. यामध्ये कमरेच्या खालच्या भागात प्रचंड वेदना होतात आणि सूजही येते. ...
सध्याच्या बदललेल्या जीवनशैलीमुळे लोकांना आरोग्याशी निगडीत अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. अशावेळी पुरूषांपेक्षा महिलांना अनेक शारीरिक तक्रारींना सामोरं जावं लागतं. ...
अनेकदा तुम्ही अनेकांकडून ऐकलं असेल की, ७ ते ८ तास झोप घेणे आरोग्यासाठी चांगलं मानलं आहे. इतक्या तासांच्या झोपेने तुम्ही वेगवेगळ्या आजारांपासून दूर राहू शकता, तुम्हाला याने मानसिक समाधान मिळू शकतं. ...
वडाळागाव परिसरात साथीच्या आजारावर नियंत्रण मिळवण्यात आरोग्य विभागाला अद्याप यश आलेले नसून, गावातील दारुल उलूम गौसिया या मदरशामध्ये शिकत असलेले निवासी चौदा विद्यार्थी अचानक थंडी-तापाने फणफणले होते. त्यामुळे दोन दिवसांपासून चौदा विद्यार्थ्यांसह धर्मगुर ...