कोणताही त्रास होण्यापूर्वी आधीच तो न होण्याची काळजी घेणे हा सर्वात चांगला उपाय मानला जातो. खासकरुन तेव्हा जेव्हा तुम्हाला कोणत्याही आजारांची लक्षणे माहीत नसतात. ...
राज्य सरकारी मध्यवर्ती कर्मचारी संघटना यांच्यासह विविध संघटनेच्या माध्यमातून मंगळवारपासून विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी संप पुकारण्यात आला होता. या संपामध्ये जिल्हा सामान्य रुग्णालयातील अधिपरिचारिका व चर्तुथ कर्मचारी सहभागी झाले आहेत. त्यामुळे रुग्ण ...
नागरिकांचा कमी प्रतिसाद असलेल्या सेवांचा त्या- त्या विभागाने आढावा घेऊन सामान्य नागरिकांपर्यंत उपलब्ध आॅनलाईन सेवांची माहिती पोहचवावी. सेवा हक्क कायद्याच्या मार्फत सामान्य जनतेला आॅनलाईन व्यवस्थेकडे वळवितांना या कायद्याचे फायदे, प्रशासनानातील पारदर्श ...
गोंदिया जिल्ह्याची निर्मिती १ मे १९९९ ला झाली व गोंदिया जिल्ह्यात अर्जुनी-मोरगाव तालुक्याचा समावेश झाला. १९ वर्षाच्या दीर्घ कालावधीनंतरही अर्जुनी-मोरगाव तालुकावासीयांना पुरेशी आरोग्य सेवा मिळणे दुरापास्त झाले आहे. तालुका अधिकारी कार्यालयासह प्राथमिक ...
पूजेच्या ताटात तुम्ही कापराचा वापर अनेकदा केला असेलच. पण कापूरचा केवळ देवापुढे दिवा लावण्यासाठीच नाही तर अनेक आरोग्यदायी कारणांसाठीही केला जातो हे अनेकांना माहीत नसतं. ...
खोबऱ्याचं तेल आपल्या आरोग्यासाठी अत्यंत लाभदायक असतं. यातील औषधी तत्व आपलं आरोग्य, सौंदर्य आणि केसांचे आरोग्य चांगले राखण्यासाठी फायदेशीर ठरतं. खोबऱ्याचं तेल केस आणि त्वचेला नैसर्गिक पद्धतीनं मुलायम बनवतं. ...