महिला व बालकलयाण विभागामार्फत चालविल्या जाणाऱ्या २५१ ग्राम बालविकास केंद्रात दाखल ४४४ तीव्र कुपोषितांपैकी २२३ बालकाचे वजन वाढले आहे. तर २४ बालके कुपोषणातून बाहेर पडली आहेत. जवळपास एक महिन्यात बालकांमध्ये ही सुधारणा झाली आहे. जिल्ह्यात कुपोषणाचे प्रमा ...
येथील सुरज महेंद्र नगराळे(२३) याच्या पोटातील आतड्यामध्ये गँगरींग झाल्याचे निदान सावंगी रुग्णालयात करण्यात आले व ताबडतोब नागपूरला हलवून शस्त्रक्रिया करण्याचे तज्ज्ञ डॉक्टरांनी सांगितले. त्याच्या शस्त्रक्रियेसाठी ्अवघ्या ६ तासात दीड लाख रूपये गोळा करण् ...
सिंधुदुर्ग जिल्ह्यासह ग्रामीण भागात आरोग्याची गंभीर समस्या भेडसावत असतानाच जिल्ह्यातील ३८ प्राथमिक आरोग्य केंद्रापैकी तब्बल ११ प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये एकही डॉक्टर नसल्याची बाब आरोग्य समिती सभेत उघड झाली. या ११ आरोग्य केंद्रांची आरोग्य सेवा रामभ ...
देशभरातील १० कोटी आदिवासी समुदायाच्या आरोग्य स्थितीत पूर्वीच्या तुलनेत काहीशी सुधारणा झाली असली तरी आदिवासी समुदाय आरोग्याच्या तिहेरी तणावाखाली आहे. आगामी काळात मधुमेह, रक्तदाब, कॅन्सर यासारखे रोग वाढतील, असा अंदाज डॉ.अभय बंग व इतर तज्ज्ञांच्या समिती ...
आपल्याला अनेकदा भूक नसतानाही काहीतरी खाण्याची सतत इच्छा होत असते. एकदा खाल्लं तर सारखं खातचं राहतो. त्याला ओव्हरइटिंग म्हणतात. आपल्या शरीराच्या गरजेपेक्षा अधिक खाल्ल तर वजन वाढतं. ...