एचआयव्ही पॉझिटिव्ह असणारे, पण औषधोपचार न घेणा-या ५६ पैकी २६ रुग्णांवर औषधोपचार सुरू करण्यात आले आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयातील अमरावती जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण कक्षाने जुलैपासून शोधमोहीम राबविली. ...
बिग बी अमिताभ बच्चन यांच्यावर ‘कुली’ चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान झालेल्या दुखापतीवेळी त्यांच्यावर उपचार करणारे, प्रसिद्ध पोटविकारतज्ज्ञ डॉ. शरद शाह यांचा ३१ जुलै रोजी ८२वा वाढदिवस साजरा झाला. त्यानिमित्ताने त्यांच्याशी साधलेला संवाद... ...
प्रत्येक प्रजातीचा सर्पदंश वेगळा असतो, त्यामुळे होणारा त्रासही वेगळा असतो. राज्यातील विविध भागांमध्ये आढळणाऱ्या सापांच्या विषाचे गुणधर्मही वेगवेगळे असतात. ...
घनसावंगी तालुक्यातील येथे गेल्या आठवाडाभरापासून डेंग्यूची लागण झाल्याचा आरोप आहे. या आरोपातील तथ्थ तपासणीसाठी शनिवारी जि. पचे आरोग्य पथक गावात दाखल झाले होते. ...
भारतात स्त्रियांमध्ये सर्वाधिक आढळणाऱ्या स्तनाच्या कर्करोगाचे पहिल्या टप्प्यावरच निदान होणे आता सहज शक्य आहे. जेनेटिक तपासण्या आता सर्वसामान्यांच्या आवाक्यात आल्या आहेत. जगभरात विविध रोगांवर होणाºया संशोधनापैकी २५ टक्केपेक्षा अधिक संशोधन केवळ कर्करोग ...