लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आरोग्य

आरोग्य

Health, Latest Marathi News

वर्धेकरांवर ‘व्हायरल फ्लू’चा अटॅक - Marathi News | Viral Flu Attacks | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :वर्धेकरांवर ‘व्हायरल फ्लू’चा अटॅक

झपाट्याने होणाऱ्या वातावरणातील बदलामुळे जिल्ह्यात डेंग्यू, मलेरिया आदी किटकजन्य आजारांसह व्हायरल फ्लूने डोके वर काढल्याचे चित्र बघावयास मिळत आहे. शहरासह जिल्ह्यात विविध आजारांची लागण झालेल्या रुग्ण संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. ...

मासिक पाळी आजार नाही तिचा आनंदाने स्वीकार करा  - Marathi News | menstrual cycle is not disease, accept it as a natural process | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :मासिक पाळी आजार नाही तिचा आनंदाने स्वीकार करा 

मासिक पाळीविषयी आजही तितक्या खुलेआमपणे  समाजात बोलले जात नाही. त्यामुळे असलेल्या अज्ञानाचा परिणाम स्त्री'च्या आरोग्यावर तर होतोच पण सर्वांनाच त्या नैसर्गिक बदलाचा तिरस्कार वाटायला लागतो. ...

रस्ता बंद; अशी शक्कल लढवून डॉक्टरने केली महिलेची प्रसुती... - Marathi News | Off the road; The doctor has given the woman's delivery after such a shock ... | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :रस्ता बंद; अशी शक्कल लढवून डॉक्टरने केली महिलेची प्रसुती...

कचरा, लाकडे अडकून पुलावरून पाणी वाहत असल्याने रस्ता वाहतुकीसाठी बंद ...

यवतमाळ जिल्ह्यात रुग्णवाहिकेत झाली महिला प्रसूत; मुसळधार पावसाचा फटका - Marathi News | Woman delivered a baby in ambulance in Yawatmal district | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :यवतमाळ जिल्ह्यात रुग्णवाहिकेत झाली महिला प्रसूत; मुसळधार पावसाचा फटका

आर्णी तालुक्यात गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या संततधारेमुळे रस्ते ठप्प झाले होते. राणीधानोरा येथे रुग्णवाहिकेतच एका महिलेची प्रसुती करण्याचा प्रसंग डॉक्टरांवर ओढवला. अशा बिकट परिस्थितीत त्यांनी प्रसंगावधान राखत तिची सुखरुप प्रसुती केली. ...

या ७ गोष्टीमुळे किडनीचं होतं नुकसान, वेळीच व्हा सावध! - Marathi News | Things that can hurt your kidneys | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :या ७ गोष्टीमुळे किडनीचं होतं नुकसान, वेळीच व्हा सावध!

आपण रोज असे काही पदार्थ खातो ज्यामुळे शरीराचं नुकसान होतं. याच पदार्थांच्या अतिसेवनामुळे किडनीलाही इजा पोहोचते आहे. चला जाणून घेऊ ते पदार्थ..... ...

मराठवाडा, विदर्भात मानसोपचार अभ्यासक्रमच नाही - Marathi News | Marathwada, Vidharbha does not have any psychotherapy course | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मराठवाडा, विदर्भात मानसोपचार अभ्यासक्रमच नाही

रोजच्या आयुष्यातील ताणतणावामुळे मानसिक आजाराच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. मात्र त्या तुलनेत मानसोपचारतज्ज्ञाची संख्या फारच कमी आहे. ...

‘पार्किन्सन’ आजारावर संशोधन! आंतरराष्ट्रीय पातळीवर दखल - Marathi News | Research on Parkinson's disease! Interfering at the international level | Latest pune News at Lokmat.com

पुणे :‘पार्किन्सन’ आजारावर संशोधन! आंतरराष्ट्रीय पातळीवर दखल

अल्पभूधारक शेतकऱ्याचा मुलगा... जिल्हा परिषद शाळेत सातवीपर्यंतचे शिक्षण... मोठ्या भावाने केलेली मजुरी... आई-वडिलांनी केलेली आर्थिक मदत या सर्वांच्या जोरावर ग्रामीण भागातील तरुणाने ‘पार्किन्सन’ या आजारावर संशोधन केले. ...

Atal Bihari Vajpayee: अटलबिहारी वाजपेयींना नेमका काय आजार आहे? - Marathi News | former prime minister atal bihari vajpayee serious is suffering from these diseases | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Atal Bihari Vajpayee: अटलबिहारी वाजपेयींना नेमका काय आजार आहे?

भारताचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयींची प्रकृती फार नाजूक आहे. ते 93 वर्षांचे आहेत. त्यांना एम्स रुग्णालयात व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे. ...