वणी शहरावर सध्या एक नवे संकट घोंगावू लागले आहे. ‘स्क्रब टायफस’ या जीवघेण्या आजाराने वणी शहरातील बँक कॉलनी परिसरात एका वृद्धेचा मृत्यू झाल्याने शहरवासीयांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. ...
शेजारील जिल्ह्यांमध्ये पसरलेली डेंग्यूची साथ लक्षात घेता यवतमाळ शहरात खासगी रुग्णालयामध्ये दाखल होणाऱ्या रुग्णांकडे डेंग्यू सदृश अशा नजरेने पाहिले जात आहे. ...
भारतात २२५ नेत्रपेढ्या आहेत, यातील केवळ १५ नेत्रपेढ्याच क्षमतेने काम करीत असल्याचे वास्तव आहे. ज्या नेत्रपेढ्या चांगले काम करतात त्यांना शासकीय व खासगी हॉस्पिटल जोडून लक्ष्य दिल्यास अंधत्व निवारणाला गती येणे शक्य असल्याचे नेत्ररोग तज्ज्ञाचे मत आहे. ...
अनेकजण अनेकदा जे मिळेल ते घाईघाईने खातात. याचा परिणाम असा होतो की, त्यांना फूड पॉयजनिंग होतं. फूड पॉयजनिंगचं सर्वात मोठं कारण म्हणजे स्वच्छता नसणे. ...
इंफेक्शनपासून सुटका मिळवण्यासाठी प्रत्येक वेळेस औषधोपचारांची गरज नसते. काही वेळेस कडूलिंबाची पानंदेखील या त्रासापासून सुटका मिळवण्यास फायदेशीर ठरतात. ...