मेयो, मेडिकल व महापालिकेच्या रुग्णालयात दररोज शेकडो निर्धन रुग्ण येतात. धर्मदाय रुग्णालयातींल खाटांची माहिती सर्व शासकीय रुग्णालयात इलेक्ट्रॉनिक फलकावर तसेच आॅनलाईन पद्धतीने दर्शवणे अपेक्षित आहे. ...
‘हम दो हमारे दो’ असे घोषवाक्य समोर करत नसबंदीसंदर्भात शासनाकडून पुढाकार घेण्यात आला होता. मात्र लहान कुटुंब ठेवण्यासाठी महिला व पुरुष दोघांकडूनदेखील समान सहभाग अपेक्षित आहे. नागपूर जिल्ह्यात मात्र नेमके विरुद्ध चित्र आहे. ...