लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आरोग्य

आरोग्य

Health, Latest Marathi News

छातीत साचलेला कफ, घशाच्या खवखवीपासून होईल सुटका! फक्त १ छोटा तुकडा चघळा - मिळेल झटपट आराम... - Marathi News | mulethi for cough to loosen mucus & soothe throat mulethi home remedy for cold & cough mulethi for throat infection relief | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :छातीत साचलेला कफ, घशाच्या खवखवीपासून होईल सुटका! फक्त १ छोटा तुकडा चघळा - मिळेल झटपट आराम...

mulethi for cough to loosen mucus & soothe throat : mulethi home remedy for cold & cough : mulethi for throat infection relief : हिवाळ्यात कोरडा खोकला किंवा छातीत कफ जमा होण्याच्या तक्रारी वाढतात, तेव्हा ज्येष्ठमध एखाद्या औषधाप्रमाणे काम करते. ...

भात पुन्हा गरम करताना 'ही' एक मोठी चूक टाळा; फूड पॉयझनिंगचा वाढतो धोका, न्यूट्रिशनिस्ट म्हणतात.. - Marathi News | Stop reheating rice this way nutritionist warns of food poisoning risk | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :भात पुन्हा गरम करताना 'ही' एक मोठी चूक टाळा; फूड पॉयझनिंगचा वाढतो धोका, न्यूट्रिशनिस्ट म्हणतात..

Food Tips : शिळ्या भाताबाबतची एक छोटीशी चूक गंभीर फूड पॉयजनिंगचं कारण ठरू शकते. याबाबत एमडी आणि न्यूट्रिशनिस्ट डॉ. एमी शाह यांनी त्यांच्या इन्स्ट्राग्रामवर लोकांना एक सल्ला दिला आहे. ...

तुमचं हृदय कमजोर आहे की ठणठणीत, कसं ओळखाल? डॉक्टर सांगतात, १ सोपी ट्रिक-घरीच करा तपासणी - Marathi News | This one sign will tell you whether your heart is strong or weak | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :तुमचं हृदय कमजोर आहे की ठणठणीत, कसं ओळखाल? डॉक्टर सांगतात, १ सोपी ट्रिक-घरीच करा तपासणी

Heart Health Test : अलिकडे अनेकांचं हृदय कमी वयातच कमजोर होऊ लागलं आहे. अशात आपलं हृदय कमजोर आहे की फिट हे तपासण्यासाठी एका संकेताकडे लक्ष देऊ शकता. ...

रात्री जेवल्यानंतरची फक्त १ सवय बदला! अपचन-बद्धकोष्ठतेचा त्रास होईल कमी- गाढ झोप लागेल, पोटही होईल साफ - Marathi News | One habit to follow after dinner for better digestion How to reduce constipation naturally at night Best after dinner routine for gut health Night habits to avoid indigestion and bloating | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :रात्री जेवल्यानंतरची फक्त १ सवय बदला! अपचन-बद्धकोष्ठतेचा त्रास होईल कमी- गाढ झोप लागेल, पोटही होईल साफ

After dinner habits for digestion: Night routine for better digestion: Constipation relief tips: आपण रोजची ही सवय बदलली तर झोपेच्या आणि पोटाच्या सगळ्या तक्रारी दूर होतील. ...

तिशीनंतर महिलांचं पोट का सुटतं? डॉक्टर सांगतात, नेमकी कारणं आणि पोट कमी करण्याचे उपाय - Marathi News | Why after age of 30 belly fat increase, know doctor tips reduce it | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :तिशीनंतर महिलांचं पोट का सुटतं? डॉक्टर सांगतात, नेमकी कारणं आणि पोट कमी करण्याचे उपाय

Belly Fat Cause : डॉ. सेठी म्हणाले की, आधी जो आहार नुकसान करत नव्हता, तोच आता पोटावरील चरबी वाढण्याचं कारण ठरत आहे. आधीसारखाच एक्सरसाईज करूनही काही फरक दिसत नाही. ...

सर्दी-खोकला बराच होत नाही? स्वयंपाकघराला औषधी लसूण फार कामाचा, पाहा काय करायचा उपाय - Marathi News | Not getting rid of cold and cough? garlic is very useful, see what to do | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :सर्दी-खोकला बराच होत नाही? स्वयंपाकघराला औषधी लसूण फार कामाचा, पाहा काय करायचा उपाय

Not getting rid of cold and cough? garlic is very useful, see what to do : सर्दी बरी करण्यासाठी वापरा लसूण. नक्की होतो फायदा. पाहा काय करायचे. ...

टॉयलेट साफ करताना दोन क्लीनर एकत्र वापरणे ठरतेय 'सायलेंट किलर'; चुकूनही करू नका 'हा' प्रयोग! - Marathi News | Mixing toilet and bathroom cleaners can be life threatening this experiment could land you directly in the hospital | Latest health Photos at Lokmat.com

आरोग्य :टॉयलेट साफ करताना दोन क्लीनर एकत्र वापरणे ठरतेय 'सायलेंट किलर'; चुकूनही करू नका 'हा' प्रयोग!

'एकपेक्षा दोन चांगले' ही म्हण घराच्या स्वच्छतेच्या बाबतीत लागू करणे महागात पडू शकते. बाथरूम अधिक चांगले स्वच्छ व्हावे या नादात दोन वेगळ्या प्रकारचे क्लीनर एकत्र वापरल्यास रुग्णालय गाठावे लागू शकते. ...

दीर्घायुष्याचं वरदान देणारा ‘हा’ सुगंधी मसाला, जेवणानंतर इवलासा तुकडा चघळा-शुगरही राहील नियंत्रणात... - Marathi News | secret kitchen spice for diabetes best spice for diabetes control natural spice to control blood sugar | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :दीर्घायुष्याचं वरदान देणारा ‘हा’ सुगंधी मसाला, जेवणानंतर इवलासा तुकडा चघळा-शुगरही राहील नियंत्रणात...

secret kitchen spice for diabetes : best spice for diabetes control : natural spice to control blood sugar : रक्तातील साखरेची पातळी स्थिर ठेवण्यासाठी दालचिनी अत्यंत गुणकारी मानली जाते... ...