लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आरोग्य

आरोग्य

Health, Latest Marathi News

महापालिकेच्या नऊ दवाखान्यांत आता नेत्रसेवा - Marathi News | Eye treatment Now in the nine hospitals of PMC | Latest pune News at Lokmat.com

पुणे :महापालिकेच्या नऊ दवाखान्यांत आता नेत्रसेवा

पुणे शहरातील सर्वसामान्य नागरिकांना नेत्रतपासणी व नेत्रसेवा उपलब्ध करून देण्यासाठी महापालिकेच्या वतीने बी. जे. मेडिकल कॉलेज व ससून सर्वोपचार रुग्णालयच्या मदतीने नऊ दवाखान्यांमध्ये नेत्रसेवा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. ...

‘आयुष्यमान’साठी बाराशेचा हप्ता, जाहिरातीमध्ये उल्लेखच नाही - Marathi News | 1200 rupees For the 'ayushman bharat', there is no mention in the advertisement | Latest pune News at Lokmat.com

पुणे :‘आयुष्यमान’साठी बाराशेचा हप्ता, जाहिरातीमध्ये उल्लेखच नाही

केंद्र शासनाच्या महत्त्वाकांक्षी ‘आयुष्मान भारत - प्रधानमंत्री जनआरोग्य योजने’चा लाभ मिळण्यासाठी गरिबांना वर्षाला १२०० रुपये हप्ता भरावा लागणार आहे. केंद्र सरकारने या योजनेच्या केलेल्या जाहिरातीमध्ये याचा कुठेही उल्लेख केलेला नाही. ...

पोर्लावासीयांनी ठोकले आरोग्य केंद्राला कुलूप - Marathi News | Locked by the Poles in the Health Center | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :पोर्लावासीयांनी ठोकले आरोग्य केंद्राला कुलूप

एका गरोदर मातेला उपचारासाठी पोर्ला येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यासाठी नेले असता आरोग्य केंद्र कुलूप बंद आढळून आले. त्यामुळे संतप्त झालेल्या गावकऱ्यांनी आरोग्य केंद्राला कुलूप ठोकून संताप व्यक्त केला. ...

डेंग्यूची संख्या पाचशेच्या घरात ; स्वाइन फ्लूचे  सात बळी - Marathi News |  Number of dengue in five hundred houses; Swine Flu Seven Victims | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :डेंग्यूची संख्या पाचशेच्या घरात ; स्वाइन फ्लूचे  सात बळी

पावसाळा सुरू झाल्यापासून शहरात रोगराईने थैमान घातले असून, घरटी एक नागरिक आजारी असल्याची गंभीर अवस्था निर्माण झाली आहे. शहरात आत्तापर्यंत ४९४ डेंग्यू रुग्ण आढळले असून, चालू महिन्यात ही संख्या १२६ वर गेली आहे. ...

डेंग्यू,स्वाईन फ्ल्यूचा नांदेडला विळखा - Marathi News | Find out dengue, swine flu in Nanded | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :डेंग्यू,स्वाईन फ्ल्यूचा नांदेडला विळखा

दुसरीकडे महापालिकेच्या उपाययोजना अत्यंत तोकड्या आणि ठरावीक असल्याने रुग्णसंख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. ...

सिडको परिसरात डेंग्यू, मलेरियाबाबत जनजागृती - Marathi News | Public awareness about dengue and malaria in the CIDCO area | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सिडको परिसरात डेंग्यू, मलेरियाबाबत जनजागृती

नाशिक शहराच्या तुलनेत सिडको भागात मलेरिया, डेंग्यू तसेच स्वाइन फ्लूसदृश आजाराचे रुग्ण अधिक असून, याबाबत महापालिकेकडून दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप नगरसेवकांनी प्रभाग सभेत केला होता. ...

आयुष्यमान भारताची सुरुवात शासकीय रुग्णालयांमधून - Marathi News | Beginning of Ayushyaman Bharat from government hospitals | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :आयुष्यमान भारताची सुरुवात शासकीय रुग्णालयांमधून

केंद्र सरकारची महत्त्वाकांक्षी योजना 'आयुष्यमान भारत'ची सुरुवात नागपूर जिल्ह्यात मेयो, मेडिकल, सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल व डागा रुग्णालयातून झाली आहे. या योजनेत नागपूर शहरातील २ लाख ३९८ तर ग्रामीणमधील १ लाख ७६ हजार ९०३ असे मिळून ३ लाख ७७ हजार ३०१ पात् ...

ठाणे जिल्ह्यात हिवतापासह जेई - डेग्यूने महिन्याभरात नऊ जणांचा मृत्यू - Marathi News | Maleriya - Japanese encephalitis-Daegu death toll in Thane district | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाणे जिल्ह्यात हिवतापासह जेई - डेग्यूने महिन्याभरात नऊ जणांचा मृत्यू

हवामानात बदल होऊन उष्णतेचे प्रमाणही मोठ्याप्रमाणात वाढले. यामुळे साथीच्या आजारांच्या रूग्णांमध्येही वाढ होत आहे. सर्दी, खोकला, थंडीताप, डोकेदुखी आदीं साथीसह काही ठिकाणी काविळीचे रूग्णही आढळून आले आहेत. याशिवाय डेंग्यू या जीवघेण्या आजाराबरोबर आता जापन ...