हार्ट फेल्युअर आणि हार्ट अटॅक यांमध्ये खूप फरक आहे. हार्ट अटॅकमध्ये हृदयाला रक्त व आॅक्सिजन मिळू शकत नाही. ज्यामुळे हृदयाच्या मांसपेशी कमजोर होऊ लागतात. ...
शहराला पडलेल्या डेंग्यूच्या विळख्याचे चित्र ‘लोकमत’ने पुढे आणल्यानंतर प्रशासकीय यंत्रणेनंतर आता महापालिकेचे पदाधिकारीही गंभीर झाले असून बुधवारी आयुक्तांनी आढावा गुरुवारी स्थायी समिती सभापती शमीम अब्दुल्ला यांनी डेंग्युसंदर्भात आरोग्य विभागाची बैठक घे ...
सद्यस्थितीत सगळीकडे स्क्रब टायफस या आजाराने पाय पसरले आहे. गोंदिया जिल्ह्यातील आमगाव तालुका वगळता जिल्ह्यात सर्वच तालुक्यात स्क्रब टायफसचे रूग्ण आढळले. या रूग्णांची संख्या १८ वर गेल्याची स्वत: कबुली आरोग्य प्रशासन देत आहे. यापूर्वी ११ रूग्ण होते. ...
खर्डे प्राथमिक आरोग्य केंद्राला पंचायत समितीच्या सभापती केसरबाई अहिरे यांनी आज रात्री आठ वाजता भेट दिली असता दवाखान्यात शिपाई वगळता एकही अधिकारी व कर्मचारी आढळून न आल्याने तीव्र नाराजी व्यक्त केली. ...
प्रत्येकाचे घड्याळ वेगवेगळ्या गतीने चालत असते. जर व्यक्तीला पर्सनलाइज्ड मेडिसिन द्यायचे असेल तर त्याच्या शरीराचे घड्याळ माहिती असणे अत्यंत महत्त्वाचे आहे असे मत निद्रातज्ज्ञ डॉ. मार्क वू यांनी सांगितले. डॉ. मार्क हे जोन्स हॉपकिन्स, बाल्टीमोर विद्याप ...
या अभ्यासात संशोधकांनी १० लाख लोकांच्या जनुकांचा अभ्यास केला आणि त्यांच्या जनुकीय माहितीची व रक्तदाबाची पडताळणी केली. नव्याने ओळखल्या गेलेल्या रक्तदाब जनुकांचा इतर एपीओइ सारख्या जनुकांशी संबंध होता. एपीओई हे जनुक हृद्यरोग आणि अल्झायमरशी संबंधित आहे. ...