लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आरोग्य

आरोग्य

Health, Latest Marathi News

नांदेडमध्ये स्वाईन फ्लुच्या ७ रुग्णांवर उपचार - Marathi News | Treatment on 7 patients of swine flu in Nanded | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :नांदेडमध्ये स्वाईन फ्लुच्या ७ रुग्णांवर उपचार

ढगाळ वातावरणामुळे स्वाईन फ्लू जिल्ह्यात पाय पसरत असल्याचे चित्र असून, आजवर देगलूर, मुखेड व अर्धापूर तालुक्यातील प्रत्येकी एकाचा या आजाराने बळी घेतला असून, स्वाईन फ्लूची बाधा झालेल्या सात रुग्णांवर विष्णूपुरीतील शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत़ ...

‘स्वाईन फ्लू’चे बीडमध्ये पाच रूग्ण - Marathi News | Five patients in 'Swine Flu' bead | Latest beed News at Lokmat.com

बीड :‘स्वाईन फ्लू’चे बीडमध्ये पाच रूग्ण

जिल्ह्यात स्वाईन फ्लूचे पाच रूग्ण आढळल्याने खळबळ उडाली आहे. या सर्वच रूग्णांवर जिल्हा रूग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे वैद्यकीय सूत्रांकडून सांगण्यात आले. दरम्यान, रूग्णांची संख्या पाहता जिल्हा रूग्णालयात स्वतंत्र कक्षाची निर ...

सिंधुदुर्ग : राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमांतर्गत २५ जणांवर दंडात्मक कारवाई - Marathi News | Sindhudurg: Penal action against 25 people under the National Tobacco Control Program | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :सिंधुदुर्ग : राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमांतर्गत २५ जणांवर दंडात्मक कारवाई

राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमांतर्गत जिल्हा रुग्णालय सिंधुदुर्गतर्फे कणकवली येथे २५ जणांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. शहरातील उपजिल्हा रुग्णालय, कॉलेज तसेच बाजारपेठेमधील तंबाखू व तंबाखू जन्य पदार्थ विकणाऱ्या दुकानांवर जिल्हास्तरीय तंबाखू नियं ...

घरच्या घरी असा तयार करा मॅगी मसाला; जेवण रूचकर करण्यास ठरेल फायदेशीर! - Marathi News | how to make a maggi masala at home recipe | Latest food News at Lokmat.com

फूड :घरच्या घरी असा तयार करा मॅगी मसाला; जेवण रूचकर करण्यास ठरेल फायदेशीर!

फक्त दोन मिनिटांत तयार होणारी मॅगी बघता बघता सर्वांच्या; जीवनाचा अविभाज्य घटक बनली. फार भूक लागली की, झटपट तयार होणारं काही खायचं असेल तर सर्वांसमोर एकच पर्याय असतो तो म्हणजे मॅगी. ...

सिंधुदुर्गात सहा वर्षात ६९८ शिबिरातून २९,७३६ पिशव्या रक्त संकलन - Marathi News | In Sindhudurg district, 9, 736 bags of blood collections were collected from 698 camps in six years | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :सिंधुदुर्गात सहा वर्षात ६९८ शिबिरातून २९,७३६ पिशव्या रक्त संकलन

गेल्या सहा वर्षात सिंधुदुर्ग जिल्ह्यात ६९८ रक्तदान शिबिराद्वारे आॅगस्ट अखेरपर्यंत २९,७३६ पिशव्या रक्त संकलन करण्यात आले.असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. धनंजय चाकुरकर यांनी दिली आहे. ...

जाणून घ्या वयानुसार लहान मुलांनी कोणती अॅक्टिव्हिटी करावी - Marathi News | activities for children health | Latest relationship Photos at Lokmat.com

रिलेशनशिप :जाणून घ्या वयानुसार लहान मुलांनी कोणती अॅक्टिव्हिटी करावी

लैंगिक अत्याचाराचे मनावर आणि शरीरावर दीर्घकाळ परिणाम - Marathi News | Long-term consequences of sexual assault on the mind and body | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :लैंगिक अत्याचाराचे मनावर आणि शरीरावर दीर्घकाळ परिणाम

लैंगिक अत्याचाराचे केवळ मानसिक परिणामच नाहीत तर शारीरिक परिणामही आहेत असे या संशोधनातील प्रमुख अभ्यासक कॅरेस्टन कोनेन यांनी सांगितले. अशा अत्याचाराचे शरीरावर परिणाम होतात याचा पुरावा या संशोधनातून मिळाल्याचे व त्या परिणामांकडे लक्ष देण्याची गरज आहे अ ...

सतत कान वाहणं ठरू शकतं गंभीर; जाणून घ्या 5 मुख्य कारणं! - Marathi News | ear diseases and symptoms causes | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :सतत कान वाहणं ठरू शकतं गंभीर; जाणून घ्या 5 मुख्य कारणं!

नेहमी वेगवेगळ्या वयाच्या लोकांमध्ये कानातून पाणी येण्याची किंवा कानामध्ये सतत ओलावा जाणवण्याची समस्या जाणवते, याची कारणं वेगवेगळी असू शकतात. ...