लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आरोग्य

आरोग्य

Health, Latest Marathi News

...म्हणून फक्त काही लोकांनाच डास जास्त चावतात! - Marathi News | reasons why mosquitoes bite that type of people more than others | Latest health Photos at Lokmat.com

हेल्थ :...म्हणून फक्त काही लोकांनाच डास जास्त चावतात!

मधुमेह आणि डिमेन्शियाचे समिकरण रुग्णासाठी घातक - Marathi News | Diabetes and dementia are harmful for the patient | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :मधुमेह आणि डिमेन्शियाचे समिकरण रुग्णासाठी घातक

हायपोग्लासिमिया टाळण्यासाठी रुग्णांनी प्रयत्न करण्याची गरज आहे. ज्येष्ठ नागरिकांना डिमेन्शिया आणि मधुमेहाचा मोठा धोका असतो. ...

नखांना बुरशीचा संसर्ग झाल्यास काय कराल? - Marathi News | What to do if the fingernails are infected with fungus? | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :नखांना बुरशीचा संसर्ग झाल्यास काय कराल?

सतत दलदल, पाणथळ भागात फिरणे यामुळे बुरशीचा संसर्ग होऊ शकतो. पोहण्याच्या तलावामध्ये दीर्घकाळ पोहणे, पाण्यात भिजलेले, दलदलीत वापरलेले बूट वारंवार वापरणे, अंगठ्याच्या नखाजवळ जखम होणे यामुळे बुरशीचा संसर्ग होऊ शकतो. ...

तुम्ही केमिकलयुक्त भात तर खात नाही ना? जाणून घ्या! - Marathi News | rice lovers beware this popular method of cooking rice bad for you | Latest food News at Lokmat.com

फूड :तुम्ही केमिकलयुक्त भात तर खात नाही ना? जाणून घ्या!

भारतातील जवळपास 65 टक्के लोकांचा मुख्य आहार भात आहे. काही लोक हलक्या पदार्थांचं सेवन करायचं म्हणून भात खातात तर काही लोकं वजन वाढतं म्हणून भात खाणं टाळतात. वास्तवात प्रत्येक पदार्थाप्रमाणेच भाताचेही काही फायदे आणि तोटे आहेत. ...

डेंग्यू सदृश्य आजाराच्या रुग्णांचा आकडा १३५ वर - Marathi News | The number of patients with dengue-like diseases is 135 | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :डेंग्यू सदृश्य आजाराच्या रुग्णांचा आकडा १३५ वर

धुरळणीचे आदेश ...

दिव्यांगांना मिळणार घर बसल्या प्रमाणपत्र - Marathi News | Divyangas will get home certificates | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :दिव्यांगांना मिळणार घर बसल्या प्रमाणपत्र

जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.एन.एस. चव्हाण यांची माहिती ...

या ५ कारणांमुळे पुरुषांना जाणवतो अधिक थकवा! - Marathi News | These 5 reasons men overly exhausted | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :या ५ कारणांमुळे पुरुषांना जाणवतो अधिक थकवा!

बदलत्या लाइफस्टाइलमध्ये पुरुषांमध्ये आरोग्यासंबंधी वेगवेगळ्या समस्या बघायला मिळत आहेत. यात सर्वात जास्त बघायला मिळणारी समस्या म्हणजे थकवा. ...

...म्हणून महिलांना होतात मूड स्विंग्स; अशी घ्या काळजी! - Marathi News | women mood swings symptoms causes and treatment | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :...म्हणून महिलांना होतात मूड स्विंग्स; अशी घ्या काळजी!

'तुझं ना घडीत एक आणि घडीत दुसरचं काहीतर सुरू असतं'.... असं अनेकदा आपण ऐकतो. खासकरून महिल्यांच्या बाबतीत हे जास्त ऐकायला मिळतं. कारण महिलांना अनेकदा मूड स्विंग्सची समस्या होत असून ही एक साधारण गोष्ट समजली जाते.  ...