लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आरोग्य

आरोग्य

Health, Latest Marathi News

उपचाराऐवजी आधी पैसे भरण्याची अट? गर्भवती महिलेच्या मृत्यूनंतर रुग्णालयावर गंभीर आरोप - Marathi News | pune crime Condition of paying money first instead of treatment? Serious allegations against Dinanath Hospital after the death of a pregnant woman | Latest pune News at Lokmat.com

पुणे :उपचाराऐवजी आधी पैसे भरण्याची अट? गर्भवती महिलेच्या मृत्यूनंतर रुग्णालयावर गंभीर आरोप

तिला प्रसूतीपूर्व वेदना सुरू झाल्याने त्यांना तातडीने दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल करण्यात आले ...

कोकम तेल म्हणजे नैसर्गिक मॉइश्चरायझर! दुखणाऱ्या डोक्यापासून ठणकणाऱ्या पाऊलांपर्यंत घरगुती पारंपरिक उपाय - Marathi News | Kokum oil is a natural moisturizer! Traditional home remedies | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :कोकम तेल म्हणजे नैसर्गिक मॉइश्चरायझर! दुखणाऱ्या डोक्यापासून ठणकणाऱ्या पाऊलांपर्यंत घरगुती पारंपरिक उपाय

Kokum oil is a natural moisturizer! Traditional home remedies : कोकम तेल वापरणे अत्यंत फायद्याचे असते. त्वचेसाठी तर वरदानच आहे. ...

८-९ वर्षांच्या मुलींनाही येतेय पाळी! तज्ज्ञ सांगतात, लेकीला ‘हे’ पदार्थ देऊ नका, टाळा गंभीर परिणाम - Marathi News | how to prevent early periods in girl child, 6 things that are responsible for early periods in girl child | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :८-९ वर्षांच्या मुलींनाही येतेय पाळी! तज्ज्ञ सांगतात, लेकीला ‘हे’ पदार्थ देऊ नका, टाळा गंभीर परिणाम

...

१ वर्षापेक्षा लहान बाळांना देऊ नका मीठ! डॉक्टर सांगतात ३ महत्वाची कारणं, होतं काय.. - Marathi News | Why No Salt and Sugar For Babies until 1 year of age, side effects of giving salt and sugar to babies | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :१ वर्षापेक्षा लहान बाळांना देऊ नका मीठ! डॉक्टर सांगतात ३ महत्वाची कारणं, होतं काय..

Why No Salt and Sugar For Babies Until 1 Year of Age?: १ वर्षापेक्षा कमी वयाच्या बाळांना जर आपण मीठ असणारे पदार्थ खाऊ घातले तर त्यामुळे त्यांच्या शरीरावर काय परिणाम होऊ शकतो ते पाहूया..(side effects of giving salt and sugar to babies) ...

शरीरातले 'हे' बदल असू शकतात कॅन्सरची लक्षणं! घाबरुन लपवू नका, उशीर होण्यापूर्वी शरीराचं ऐका.. - Marathi News | 3 changes in our body may be the symptoms of cancer, These 3 could be the early signs of Cancer, Signs and Symptoms of Cancer | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :शरीरातले 'हे' बदल असू शकतात कॅन्सरची लक्षणं! घाबरुन लपवू नका, उशीर होण्यापूर्वी शरीराचं ऐका..

Signs and Symptoms of Cancer: शरीरात होणाऱ्या काही बदलांकडे आपण दुर्लक्ष करतो. पण हे बदल कॅन्सरच्या लक्षणांपैकी असू शकतात त्यामुळे त्यांच्याकडे गांभिर्याने पाहा, असं तज्ज्ञ सांगत आहेत....(These 3 could be the early signs of Cancer) ...

कॅन्सर-हार्टॲटॅक-डायबिटीस नको असेल तर 'या' पद्धतीने तेल खा- FSSAI ने दिला महत्वाचा सल्ला - Marathi News | according to FSSAI eating minimum amount of oil can help to minimize the risk of heart attack, diabetes, cancer and other non communicable diseases | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :कॅन्सर-हार्टॲटॅक-डायबिटीस नको असेल तर 'या' पद्धतीने तेल खा- FSSAI ने दिला महत्वाचा सल्ला

Health Tips About Eating Cooking Oil By FSSAI: आजारपणं, दुखणी टाळायची तर योग्य पद्धतीने, योग्य प्रमाणात तेल खाणं गरजेचं आहे. त्यासाठी नेमकं काय करावं, याविषयी FSSAI ने काही सूचना दिल्या आहेत.. ...

तरुणी आणि महिलांमध्ये दिसतात फॅटी लिव्हरची 'ही' लक्षणं, दारु पिण्याचा संबंध नाही पण.. - Marathi News | Doctor told how to find out about fatty liver at home | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :तरुणी आणि महिलांमध्ये दिसतात फॅटी लिव्हरची 'ही' लक्षणं, दारु पिण्याचा संबंध नाही पण..

Fatty Liver Sign : केवळ पुरूषच नाही तर महिलांमध्ये सुद्धा ही समस्या वाढली आहे. पण अनेकांना ही समस्या झाल्याचं समजत नाही किंवा याची लक्षणं माहीत नसतात. ...

फायद्याची गोष्ट! वयानुसार नेमकं किती असावं हिमोग्लोबिन? वाढवण्यासाठी 'हे' सोपे घरगुती उपाय - Marathi News | home remedies to increase hemoglobin level | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :फायद्याची गोष्ट! वयानुसार नेमकं किती असावं हिमोग्लोबिन? वाढवण्यासाठी 'हे' सोपे घरगुती उपाय

संतुलित आहार, योग्य जीवनशैली आणि नियमित व्यायामाद्वारे हिमोग्लोबिनची लेव्हल राखणं महत्त्वाचं आहे. ...