लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आरोग्य

आरोग्य

Health, Latest Marathi News

किडनीचा आजार असेल तर त्वचेवर दिसतात ‘ही’ लक्षणं, तुमची त्वचा देते धोक्याचा इशारा - Marathi News | Signs of kidney damage which can be seen on skin | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :किडनीचा आजार असेल तर त्वचेवर दिसतात ‘ही’ लक्षणं, तुमची त्वचा देते धोक्याचा इशारा

Kidney Damage Sign on Skin : किडनी खराब झाल्या तर त्वचेवरही काही लक्षणं दिसतात. जर या लक्षणांकडे सामान्य समजून दुर्लक्ष केलं तर महागात पडू शकतं. अशाच काही लक्षणांबाबत आज आपण पाहणार आहोत. ...

पोट सतत दुखतं-गॅस होताे-पोट डब्ब? किरकोळ नाही, ‘हा’ गंभीर आजार असू शकतो - Marathi News | These stomach related issues can be symptom of diabetes or thyroid | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :पोट सतत दुखतं-गॅस होताे-पोट डब्ब? किरकोळ नाही, ‘हा’ गंभीर आजार असू शकतो

Diabetes or Thyroid Symptoms : काही केसेसमध्ये तर पोटाच्या या समस्यांमुळे डायबिटीस किंवा थायरॉइडचा धोकाही वाढतो. अशात या आजारांची लक्षणं काय असू शकतात हे पाहुयात. ...

व्हेज खाऊनही मिळेल भरपूर व्हिटामीन B-12; दह्यात ३ पदार्थ कालवून खा-वाढेल ताकद - Marathi News | Top Veg Food Vitamin B-12 : Eat This 3 Foods With Curd To Increase Vitamin B-12 | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :व्हेज खाऊनही मिळेल भरपूर व्हिटामीन B-12; दह्यात ३ पदार्थ कालवून खा-वाढेल ताकद

Top Veg Food Vitamin B-12 ( Veg Food Items For B-12) : भोपळ्याच्या बियांचा वेगवेगळ्या पद्धतीनं आहारात समावेश करता येतो. ( Which are a Veg Foods For Vitamin B-12) ...

Health Tips: रात्री ब्रा काढून झोपल्याने ब्रेस्टसाईज वाढते की स्तन ओघळतात? डॉक्टर सांगतात... - Marathi News | Women Health Tips: Does sleeping without a bra at night increase breast size or does it cause sagging breasts? Doctors say... | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :Health Tips: रात्री ब्रा काढून झोपल्याने ब्रेस्टसाईज वाढते की स्तन ओघळतात? डॉक्टर सांगतात...

Women Health Tips: अनेक मुलींना रात्री झोपताना ब्रा काढून झोपण्याची सवय असते, ती त्यांच्या आरोग्यासाठी चांगली आहे की घातक ते जाणून घेऊया.  ...

बाळाला बाटलीने दूध पाजणे घातक; संसर्गाचा धोका - Marathi News | Bottle feeding a baby is dangerous risk of infection | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :बाळाला बाटलीने दूध पाजणे घातक; संसर्गाचा धोका

तज्ज्ञांच्या मते, पहिल्या सहा महिन्यांत बाळाला केवळ स्तनपानच करावे. ...

लम्पीवरील लसीच्या उत्पादनाची परवानगी द्या; पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विभागाकडून प्रस्ताव - Marathi News | Allow production of Lumpy vaccine Proposal from Animal Husbandry and Dairying Department | Latest pune News at Lokmat.com

पुणे :लम्पीवरील लसीच्या उत्पादनाची परवानगी द्या; पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विभागाकडून प्रस्ताव

राज्यातील सध्याची रोगाची स्थिती पाहता ३० दिवसांच्या चाचण्यांच्या आधारेच उत्पादनाची परवानगी देण्यात यावी, जेणेकरून जनावरांना तातडीने ही लस देता येऊन मृत्यू हानी टाळता येईल ...

डासांनी उडवली झोप तर करा ३ सोपे उपाय, घरात एक डास दिसणार नाही-डेंग्यू मलेरियाची भीती नाही - Marathi News | Mosquitoes won't trouble you, follow these 3 simple steps, you will not see a single mosquito in your house - no need to fear dengue malaria | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :डासांनी उडवली झोप तर करा ३ सोपे उपाय, घरात एक डास दिसणार नाही-डेंग्यू मलेरियाची भीती नाही

Mosquitoes won't trouble you, follow these 3 simple steps, you will not see a single mosquito in your house - no need to fear dengue malaria : डासांचा फैलाव होण्याआधीच बंद करा. पाहा काय करायचे. सोपे उपाय. ...

ChatGPT चा सल्ला घेणं बेतलं जीवावर, मिठाऐवजी खाल्लं 'विष', नेमकं काय आहे हे प्रकरण? - Marathi News | man reached hospital following chatgpt health advice sodium bromide poisoning ai danger | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :ChatGPT चा सल्ला घेणं बेतलं जीवावर, मिठाऐवजी खाल्लं 'विष', नेमकं काय आहे हे प्रकरण?

कोणत्याही प्रकारच्या आरोग्याशी संबंधित समस्येसाठी ChatGPT (AI) वर अवलंबून राहणं जीवावर बेतू शकतं. ...