मराठी भाषेवर कोणत्याही परिस्थितीत तडजोड होणार नाही - राज ठाकरे
आमची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकले असा आरोप करतात. पण हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व माझे वडील श्रीकांत ठाकरे हे इंग्रजीत शिकले. त्यांच्या मराठीवर आक्षेप घेऊ शकता का? - राज ठाकरे
तुमच्याकडे सत्ता आहे ती विधानभवनात, आमच्याकडे सत्ता आहे ती रस्त्यावर – राज ठाकरे
माझ्या महाराष्ट्राकडे, मराठीकडे वाकड्या नजरेने पाहायचं नाही - राज ठाकरे
कोणताही झेंडा नाही, मराठी हाच अजेंडा - राज ठाकरे
कोणत्याही वादापेक्षा, भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. २० वर्षांनी एकत्र येत आहोत. जे बाळासाहेबांना जमलं नाही, कोणाला जमलं नाही ते देवेंद्र फडणवीसांना जमलं - राज ठाकरे
आज मोर्चा निघायला पाहिजे हवा. मराठी माणूस कसा एकवटतो याचं एक चित्र मोठ्या प्रमाणावर दिसलं असतं - राज ठाकरे
How To Reduce The Risk Of Cancer: कॅन्सरचा धोका कमी करण्यासाठी कोणकोणते खाद्यपदार्थ उपयुक्त ठरू शकतात..(doctor suggests what to eat and what to avoid to reduce the risk of cancer) ...
What Is Trigeminal Neuralgia?: सलमान खानला (Salman Khan) काही वर्षांपुर्वी झालेला ट्रायजेमिनल न्युराल्जिया हा आजार नेमका कसा असतो आणि काय त्याची लक्षणं ? ...
Ghee before sleeping benefits : आयुर्वेदातही नियमितपणे तूप खाण्याचा सल्ला देण्यात आला आहे. तुपामध्ये ओमेगा-३ फॅटी अॅसिड, व्हिटामिन ए, व्हिटामिन डी आणि व्हिटामिन के असतात. ...