लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आरोग्य

आरोग्य

Health, Latest Marathi News

पुण्यात नालेसफाईची ८५ टक्के कामे पूर्ण; महापालिका प्रशासनाचा दावा - Marathi News | 85 percent of drain cleaning work completed in Pune; Administration claims | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात नालेसफाईची ८५ टक्के कामे पूर्ण; महापालिका प्रशासनाचा दावा

लहान लहान पावसामुळे नागरिकांच्या घरात पाणी शिरते, चेंबर तुंबतात, रस्त्यावर पाणी साचते, त्यामुळे पावसाळी कामे होण्यावर संशय व्यक्त केला जातो ...

पन्नाशीनंतरही हाडं मजबूत ठेवायची असतील तर कांदा ठरेल फायदेशीर, डॉक्टरांनी सांगितलं कसा... - Marathi News | Nutrition expert shares onion can make bones stronger and keep fractures away | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :पन्नाशीनंतरही हाडं मजबूत ठेवायची असतील तर कांदा ठरेल फायदेशीर, डॉक्टरांनी सांगितलं कसा...

Onion Benefits for Bones : कांद्यानं पदार्थांची टेस्ट तर वाढतेच, सोबतच आरोग्यालाही अनेक फायदे मिळतात जे सामान्यपणे लोकांना माहीत नसतात. ...

केसांत माळली की सुख देतात, पण त्यापलिकडेही आहेत ५ फुलांचे औषधी उपयोग! आरोग्यासाठी लाखमोलाची फुलं - Marathi News | beyond beauty, there are 5 medicinal uses of flowers! | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :केसांत माळली की सुख देतात, पण त्यापलिकडेही आहेत ५ फुलांचे औषधी उपयोग! आरोग्यासाठी लाखमोलाची फुलं

beyond beauty, there are 5 medicinal uses of flowers! : या सुंदर फुलांचे आहेत अनेक औषधी फायदे. पाहा कोणती फुले आहेत. ...

अनियमित मासिक पाळी- PCOS ने वैतागलात? हार्मोनल त्रास कमी करते 'हे' पाणी, बदला जीवनशैली - Marathi News | Suffering from PCOS, irregular periods, or hormonal imbalance Try this Ayurvedic drink as a natural home remedy to support menstrual health | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :अनियमित मासिक पाळी- PCOS ने वैतागलात? हार्मोनल त्रास कमी करते 'हे' पाणी, बदला जीवनशैली

PCOS home remedies: Ayurvedic drink for hormonal imbalance: Natural remedies for irregular periods: पीसीओएस असणाऱ्या महिलांना अनियमित मासिक पाळी, मुरुमे, लठ्ठपणा किंवा चेहऱ्यावर केस येणे, वंध्यत्व यांसारख्या समस्यांना तोंड द्यावे लागते. ...

सारखे पोट फुगते? ब्लोटींगच्या समस्येकडे दुर्लक्ष करु नका, 'हे' पदार्थ खा पचन होईल सुरळीत - Marathi News | Do you have a bloated stomach? Don't ignore the problem of bloating, eat 'these' foods and your digestion will be smooth. | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :सारखे पोट फुगते? ब्लोटींगच्या समस्येकडे दुर्लक्ष करु नका, 'हे' पदार्थ खा पचन होईल सुरळीत

Do you have a bloated stomach? Don't ignore the problem of bloating, eat 'these' foods and your digestion will be smooth : पचनक्रिया सुरळीत व्हावी यासाठी काही पदार्थ खाणे ठरेल फायद्याचे. पाहा कोणते पदार्थ खाल. ...

मुलांना सतत ॲण्टिबायोटिक औषधं देणं घातक, रिसर्चचा दावा मुलींना लहान वयात येतेय पाळी कारण.. - Marathi News | Giving Antibiotics to children it can lead early periods in girls long term negative effects says research | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :मुलांना सतत ॲण्टिबायोटिक औषधं देणं घातक, रिसर्चचा दावा मुलींना लहान वयात येतेय पाळी कारण..

Antibiotic Side Effects On Girls: जर बालपणी मुलींना अ‍ॅंटी-बायोटिक अधिक दिले गेले तर त्यांना मासिक पाळी वेळीआधीच येण्याचा धोका अधिक वाढतो. त्यामुळे मुलींना अजिबात अ‍ॅंटी-बायोटिक देऊ नये असा सल्ला देण्यात आला आहे.  ...

शेवटी आईचं काळीज! जावयाचे प्राण वाचवण्यासाठी सासूने स्वत:चा जीव धोक्यात घातला, केलं असं काही की.. - Marathi News | mother in law saves man with chronic kidney disorder | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :शेवटी आईचं काळीज! जावयाचे प्राण वाचवण्यासाठी सासूने स्वत:चा जीव धोक्यात घातला, केलं असं काही की..

Viral Story: आईच्या प्रेमाला जगात तोड नाही हेच खरं.. असंच काहीसं दाखवून देणारी एक पोस्ट सध्या सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत आहे.(mother in law saves man with chronic kidney disorder) ...

हाय- हाय मिरची!वेटलॉसपासून हृदयाच्या आरोग्यापर्यंत मिरची म्हणजे सुपरफूड, झणझणीत पण गुणकारी... - Marathi News | 5 health benefits of eating green chilies with your meals Top 5 Health Benefits Of Green Chillies 5 surprising health benefits of green chilli | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :हाय- हाय मिरची!वेटलॉसपासून हृदयाच्या आरोग्यापर्यंत मिरची म्हणजे सुपरफूड, झणझणीत पण गुणकारी...

5 health benefits of eating green chilies with your meals : Top 5 Health Benefits Of Green Chillies : 5 surprising health benefits of green chilli : मिरच्या तिखट लागतात म्हणून आपण त्या काढून बाजूला ठेवतो, पण मिरच्या खाण्याचे आहेत अनेक फायदे.... ...