'तुझं ना घडीत एक आणि घडीत दुसरचं काहीतर सुरू असतं'.... असं अनेकदा आपण ऐकतो. खासकरून महिल्यांच्या बाबतीत हे जास्त ऐकायला मिळतं. कारण महिलांना अनेकदा मूड स्विंग्सची समस्या होत असून ही एक साधारण गोष्ट समजली जाते. ...
आजच्या धावपळीच्या जीवनात कामाच्या प्रेशरमुळे लोक हसणेच विसरल्याचे दिसते. असे म्हणतात की, लाफ्टर इज द बेस्ट मेडिसिन. हे खरंच आहे की, हसणे हा अनेक रोगांवरील रामबाण उपाय मानला जातो. ...
जेवणातील अविभाज्य घटक म्हणजे मीठ असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. मिठाशिवाय जेवण अपूर्णच असतं. त्याचप्रमाणे पदार्थांमध्ये मीठ नाही घातलं तर जेवणाला चवच येत नाही. चिमूटभर मीठ पदार्थात पडलं तर त्यामुळे पदार्थ रूचकर होण्यास मदत होते. ...
फ्लाइटमधून प्रवास करत असताना अनेकजण प्रवास लांबचा असला की, अल्कोहोलचं सेवन करतात. त्यांना वाटतं की, याने त्यांचा वेळही चांगला जाईल आणि त्यांना आरामही मिळेल. ...