लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
हेल्थ टिप्स

हेल्थ टिप्स

Health tips, Latest Marathi News

तुमची व्हिटॅमिनची कमतरता भरुन काढेल १ रुपयात मिळणारा 'हा' पदार्थ! - Marathi News | Chewing gum health benefits, supplemented chewing gums is good for you | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :तुमची व्हिटॅमिनची कमतरता भरुन काढेल १ रुपयात मिळणारा 'हा' पदार्थ!

च्युईंगम हे शरीरासाठी किती नुकसानकारक आहे याबाबत तुम्ही अनेकदा वाचलं असेल. पण च्युईंगमचे शरीरासाठी अनेक फायदेही आहेत हे वाचून तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसेल. ...

World Arthritis Day : सांधेदुखीचे 100पेक्षा अधिक प्रकार, पुरुषांमध्ये वयाच्या विशीत मणक्यातील संधिवात - Marathi News | World Arthritis Day : spondyloarthritis symptoms and treatment | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :World Arthritis Day : सांधेदुखीचे 100पेक्षा अधिक प्रकार, पुरुषांमध्ये वयाच्या विशीत मणक्यातील संधिवात

World Arthritis Day : घाटी रुग्णालयातील अस्थिव्यंगोपचार विभागप्रमुख चंद्रकांत थोरात यांच्याशी संवाद ...

World Arthritis Day: जाणून घ्या आजाराची लक्षणे आणि उपाय! - Marathi News | World Arthritis Day: know the symptoms of arthritis disease and ways to prevent it | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :World Arthritis Day: जाणून घ्या आजाराची लक्षणे आणि उपाय!

World Arthritis Day: आर्थरायटिस या आजाराला सर्वसामान्यपणे 'आमवात' म्हटले जाते. वाढत्या वयात होणारा सर्वात कॉमन आजार आहे. हा आजार होण्याच्या प्रमुख कारणांमध्ये बदलती लाईफस्टाईलचा समावेश होतो. ...

वजन आणि शुगर लेव्हल कंट्रोल करण्यासाठी खास अॅपल टी; जाणून घ्या रेसिपी! - Marathi News | For weight loss and sugar control instead of green tea drink apple tea | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :वजन आणि शुगर लेव्हल कंट्रोल करण्यासाठी खास अॅपल टी; जाणून घ्या रेसिपी!

फिट राहण्यासाठी किंवा वजन कमी करण्यासाठी अलिकडे ग्रीन टीची क्रेझ चांगलीच वाढली आहे. आणखीही काही वेगळ्या चहांबद्दल तुम्ही ऐकलं असेल. ...

बदलत्या जीवनशैलीमुळे संधिवाताचा धोका अधिक! - Marathi News | changing lifestyle raises chances of joint pain | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :बदलत्या जीवनशैलीमुळे संधिवाताचा धोका अधिक!

पूर्वीच्या तुलनेत आता संधिवात होण्याचे प्रमाण वाढत चालले आहे.  नियमित व्यायामाचा अभाव, असंतुलित आहार, मोबाईल व संगणकावर तासनतास चिकटून राहणे यासह बदलत्या जीवनशैलीमुळे संधिवात होण्याचा धोका अधिक आहे ...

वजन कमी करण्याच्या नादात लिंबाचं जास्त सेवन करता? जाणून घ्या याचे ५ तोटे! - Marathi News | Is Too Much Lemon Juice Bad For Your Health? Heres The Answer | Latest food News at Lokmat.com

फूड :वजन कमी करण्याच्या नादात लिंबाचं जास्त सेवन करता? जाणून घ्या याचे ५ तोटे!

प्रत्येक गोष्टीच्या दोन बाजू असतात. तशाच लिंबाच्या दोन बाजू आहेत. आंबट खाणाऱ्यांना लिंबू आवडतं त्यामुळे त्यांना प्रत्येक पदार्थांत लिंबू हवं असतं. ...

जास्त झोप घेणाऱ्यांनी वेळीच व्हा सावध; अभ्यासातून नवा धक्कादायक खुलासा! - Marathi News | People who over sleep should be cautious it may damage your brain | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :जास्त झोप घेणाऱ्यांनी वेळीच व्हा सावध; अभ्यासातून नवा धक्कादायक खुलासा!

जास्त वेळ झोपल्याने काय होतं याचा अनुभव तुम्हाला सामान्यपणे आला असेलच. जास्त झोपल्याने अनेकदा आळस, अंगदुखी अशा लगेच जाणवणाऱ्या समस्या होतात हे तुम्हाला माहीत असेलच. ...

असा करा तुमच्या अायुष्यातून तणावाला हद्दपार - Marathi News | by this way you can live stress free life | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :असा करा तुमच्या अायुष्यातून तणावाला हद्दपार

तणावातून मुक्ती मिळवण्यासाठी काही खास टीप्स तुमच्यासाठी. या टीप्स फाॅलाे केल्यास तणावातून नक्कीच मुक्ती मिळेल. ...