लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
हेल्थ टिप्स

हेल्थ टिप्स

Health tips, Latest Marathi News

जेवण केल्यावर लगेच थंड पाणी पिण्याची सवय पडू शकते महागात; वाचा तोटे! - Marathi News | Drinking cold water after meal is harmful for health | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :जेवण केल्यावर लगेच थंड पाणी पिण्याची सवय पडू शकते महागात; वाचा तोटे!

वातावरण गरम असेल तर थंड पाणी पिणे अनेकांना चांगलं आणि थंडावा देणारं वाटतं. पण जेवण झाल्यावर थंड पाणी पिण्याचे अनेक गंभीर नुकसान आहेत. ...

सर्दी-खोकला, ताप, डोकेदुखी यावर एकच उपाय! - Marathi News | Boiling water and salt water for cold and cough, tonsils fever cavity mouth ulcer flu | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :सर्दी-खोकला, ताप, डोकेदुखी यावर एकच उपाय!

किचनमधील असंच एक सर्वात स्वस्त औषध म्हणजे मीठ. घशात जेव्हाही खवखव किंवा वेदना होत असतील तर डॉक्टर नेहमीच मिठाच्या पाण्याच्या गुळण्या करायला सांगतात. ...

सतत सर्दी-खोकल्याचा त्रास होतोय? 'ही' कारणं असू शकतात! - Marathi News | suffering from common cold every now and real reason behind it | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :सतत सर्दी-खोकल्याचा त्रास होतोय? 'ही' कारणं असू शकतात!

सतत बदलणाऱ्या वातावरणामुळे सर्दी-खोकला होणं ही साधारणं गोष्ट आहे. परंतु, जर तुम्हाला 12 महिन्यांपैकी 10 महिने सर्दी आणि खोकला राहत असेल किंवा वातावरण बदलल्यानंतरच नाही तर, इतर दिवशीही सर्दी-खोकल्याने हैराण होत असाल तर घाबरून जाऊ नका. ...

World Food Day : सर्दी-खोकला आणि तापामध्ये 'हे' पदार्थ खाणं टाळावं! - Marathi News | World Food Day : food items to avoid during fever and cold | Latest food News at Lokmat.com

फूड :World Food Day : सर्दी-खोकला आणि तापामध्ये 'हे' पदार्थ खाणं टाळावं!

वातावरणातील बदलांमुळे सर्दी- खोकला होणं ही एक नॉर्मल गोष्ट आहे. यामध्ये अनेकदा बदललेल्या वातावरणासोबतच तुम्ही घेत असलेला आहारही कारणीभूत ठरतो. ...

मातीच्या तव्यावरील चपाती खाण्याचे फायदे! - Marathi News | benefits of eating cooked roti on clay tawa | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :मातीच्या तव्यावरील चपाती खाण्याचे फायदे!

प्राचीन काळापासून मातीच्या भांड्यांमध्ये अन्न शिजवून खाण्यात येते. धातूंचा शोध लागेपर्यंत मानव मातीच्या भांड्याचाच वापर करत असे. परंतु धातूंचा शोध लागल्यानंतर मातीच्या भाड्यांऐवजी धातूंच्या भांड्यांचा वापर करण्यात येऊ लागला. ...

सायकल चालवल्याने होतो कॅन्सर आणि हृदय रोगाचा धोका कमी! - Marathi News | Cycle reduces the risk of cancer and heart disease! | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :सायकल चालवल्याने होतो कॅन्सर आणि हृदय रोगाचा धोका कमी!

महागड्या बाईक्स आणि लक्झरी कार्स हा नेहमीच स्टेटसचा विषय ठरतो. पण हेल्थबाबत जागरूक लोकांमध्ये अलिकडे सायकल मोठ्या प्रमाणात लोकप्रिय होत आहे. ...

पार्टनरला क्वालिटी टाईम देता येत नाहीय?, मग हे नक्की वाचा - Marathi News | how to spend short but quality time with your partner | Latest relationship Photos at Lokmat.com

रिलेशनशिप :पार्टनरला क्वालिटी टाईम देता येत नाहीय?, मग हे नक्की वाचा

Global Hand washing Day : हात धुण्यासाठी 20 सेकंदांचा वेळ आवर्जून द्या, कारण... - Marathi News | Global Hand washing Day : give minimum 20 seconds for hand washing can save you from many diseases | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :Global Hand washing Day : हात धुण्यासाठी 20 सेकंदांचा वेळ आवर्जून द्या, कारण...

Global Hand washing Day : तुम्हाला माहिती आहे का?, हात धुण्यासाठी एक निश्चित कालावधी असून हात धुण्याची विशेष पद्धतदेखील आहे. ...