सध्या महिलांमध्ये ब्रेस्ट कॅन्सरचं प्रमाण वाढत असून त्याबाबत अनेक संस्था आणि एनजीओ पुढे येऊन जनजागृती करत आहेत. तसं पाहायला गेलं तर वाढत्या वायुप्रदुषणामुळे आरोग्याच्या अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. ...
सध्याच्या धावपळीच्या दैनंदिन जीवनात प्रत्येकाला हेल्दी आहार घेणं शक्य होत नाही. परिणामी आरोग्याच्या अनेक समस्यांसोबतच वजनही वाढू लागतं. अशातच अनेक उपाय करूनही वजन काही आटोक्यात येण्याचं नाव घेत नाही. ...
भारताची स्टार महिला बॉक्सर आणि सुपर मॉम म्हणून ओळखल्या जाणाऱ्या एमसी मेरी कोमने शनिवारी दिल्लीमधील केडी जाधव स्टेडियममध्ये इतिहास रचला आहे. सुपरस्टार मेरी कोम (४८ किलो) हीने आपल्या सहाव्यांदा जगज्जेतेपदाला गवसणी घातली आहे. ...
जनसेवा हीच ईश्वर सेवा असे व्रत मानून अनेक सेवाभावी संस्था-संघटना कार्य करतात. परंतु त्यात सातत्य नसते. विशिष्ट कालखंडानंतर हा उपक्रम खंडित होतो. याला कारण म्हणजे एक पिढीकडून दुसऱ्या पिढीपर्यंत हा सामाजिक बांधिलकीचा वारसा पोहचत नाही. ...
आपल्यापैकी अनेक लोक जेवणात फक्त भातच खातात. त्याचप्रमाणे आपल्या रोजच्या जेवणातही भाताचा समावेश करण्यात येतो. परंतु आपण ज्या पांढऱ्या तांदळाचा आहारात समावेश करतो त्यामध्ये अनेक अशी तत्व आढळून येतात, ज्यांचं अतिसेवन करणं शरीराला नुकसानदायी ठरतं. ...