लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
हेल्थ टिप्स

हेल्थ टिप्स

Health tips, Latest Marathi News

कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवल्यामुळे 'या' गंभीर आजाराचा धोका होतो कमी - Marathi News | How to decrease alzheimer risk with cholestrol control says study | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवल्यामुळे 'या' गंभीर आजाराचा धोका होतो कमी

सध्याच्या बदलत्या आणि धावपळीच्या जीवनशैलीमुळे आपल्याला अनेक आजारांचा सामना करावा लागतो. आपल्याला पौष्टीक आहार घेणं शक्य होतच नाही पण त्याचबरोबर व्यायामाकडेही लक्ष देणं अशक्य होतं. ...

लैंगिक जीवन : काय पुरुषही महिलांप्रमाणे 'त्या' गोष्टीची अॅक्टिंग करतात? - Marathi News | Do men also pretence of false orgasm | Latest sexual-health News at Lokmat.com

सेक्सुअल हेल्थ :लैंगिक जीवन : काय पुरुषही महिलांप्रमाणे 'त्या' गोष्टीची अॅक्टिंग करतात?

पुरुषही परमोच्च आनंद मिळाल्याचं खोटं खोटं भासवतात. पुरुष असं आपल्या कल्पनेपेक्षाही जास्तवेळा करतात.   ...

कोणत्या प्रकारच्या आवाजाला सर्वात वेगाने प्रतिक्रिया देतो मेंदू? - Marathi News | brain focuses on angry voices very fastly | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :कोणत्या प्रकारच्या आवाजाला सर्वात वेगाने प्रतिक्रिया देतो मेंदू?

कुणाशी बोलण्यासोबतच आजूबाजूच्या आवाजांबाबतही आपला मेंदू सतर्क असतो. याच कारणाने कोणत्याही आवाजात आलेला थोडासा बदलही आपल्याला लगेच जाणवतो. ...

महागडे उपाय विसरा, घरातील ही ६ कामे करुन तुम्ही राहाल स्लिम आणि फिट! - Marathi News | Home chores which can help to keep you fit | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :महागडे उपाय विसरा, घरातील ही ६ कामे करुन तुम्ही राहाल स्लिम आणि फिट!

बदलत्या लाइफस्टाइलमुळे आणि खाण्या-पिण्याच्या चुकीच्या सवयींमुळे वाढलेलं वजन कमी करण्याचं आव्हान अनेकांसमोर उभं ठाकलं आहे. ...

तुमची लहान मुलं सतत मोबाइल-टीव्हीच्या संपर्कात राहतात? मग हे वाचाच! - Marathi News | TV and Mobile screen time may cause thinning of brain cortex affecting child development | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :तुमची लहान मुलं सतत मोबाइल-टीव्हीच्या संपर्कात राहतात? मग हे वाचाच!

बदलत्या लाईफस्टाइलमध्ये टीव्ही आणि मोबाइल हे व्यक्तीच्या आयुष्याचे महत्वपूर्ण भाग झाले आहेत. पण यामुळे मोठ्यांसोबतच लहान मुलांच्या आरोग्यावरही वाईट परिणाम होत आहेत. ...

त्वचेच्या संरक्षणासाठी  विविध बॉडीलोशन बाजारात - Marathi News | Various baudolation markets for skin protection | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :त्वचेच्या संरक्षणासाठी  विविध बॉडीलोशन बाजारात

शहरात थंडीचा कडाका जाणवत असून, शरीरावरील रुक्ष आणि उलणाऱ्या त्वचेची व आरोग्याची काळजी घेण्यासाठी विविध प्रकारची बॉडीलोशन वापरण्याकडे सर्वांचाच कल वाढत आहे. बाजारात विविध प्रकारची बॉडीलोशन विक्रीस आहेत. ...

...म्हणून जमिनीवर बसून जेवणं ठरतं फायदेशीर! - Marathi News | Reasons why sitting down for a meal is good for you | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :...म्हणून जमिनीवर बसून जेवणं ठरतं फायदेशीर!

सध्या आपल्या मॉर्डन लाइफस्टाइलमध्ये बुफे लंच किंवा डिनरची क्रेझ वाढताना दिसत आहे. पूर्वीच्या पंक्तीची जागा आता अगदी सहजपणे बुफेने घेतली असं म्हटलं तरीही वावगं ठरणार नाही. ...

रेस्टॉरंट स्टाइल मेथी आलू! - Marathi News | Recipe of methi aloo | Latest food News at Lokmat.com

फूड :रेस्टॉरंट स्टाइल मेथी आलू!

पालेभाज्यांमध्ये समाविष्ट होणाऱ्या मेथीच्या भाजीमध्ये अनेक औषधी तत्त्व आढळून येतात. मेथीपासून भाजी, पाराठे, थेपले आणि सूपही तयार करण्यात येतं. हे पदार्थ फक्त हेल्दीच नाहीत तर तेवढेचं चवदारही असतात. ...