दिवसभर बाहेर फिरणं आणि वातावरणातील धूळ, माती आणि प्रदूषणामुळे चेहऱ्याच्या अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. काही लोक यापासून सुटका मिळवण्यासाठी आणि सौंदर्य वाढविण्यासाठी पार्लरमध्ये जाऊन फेशिअल करतात. ...
हॉटेलमध्ये गेल्यावर आपण हमखास छोले भटूरे किंवा छोले चावल ऑर्डर करतो. अनेकांच्या तर छोले म्हणजे जीव की प्राण. अनेकदा घरगुती समारंभ किंवा लग्नाच्या मेन्यूमध्येही काबुली चण्यांपासून तयार करण्यात येणाऱ्या वेगवेगळ्या पदार्थांचा समावेश करण्यात येतो. ...
वैद्यकीय सेवा देत असताना कामकाजात येणाऱ्या अडचणीतून शिकले पाहिजे. परिश्रम आणि पारदर्शकपणे काम केल्यास यश निश्चित मिळते, असा गुरुमंत्र वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालयाचे संचालक डॉ. प्रवीण शिनगारे यांनी डॉक्टरांना दिला. ...
मुलांचा सांभाळ करताना अनेकदा आई-वडिलांची दमछाक होत असते. त्यांचे हट्ट पुरवणं, त्यांना काय हवं नको ते पाहणं यामध्ये अगदी दमून जातात. अनेकदा मुलं खाण्याच्याबाबतीत हट्ट करतात किंवा खाण्याचा कंटाळा करतात. ...