झोप आपल्या शरीराची एनर्जी कायम ठेवण्यासाठी फार गरजेची असते. पुरेशी झोप न घेतल्याने डायबिटीज, हाय ब्लड प्रेशर, हृदयासंबंधी आजार आणि जाडेपणा या समस्या होताना दिसतात. ...
स्त्रीची मासिक पाळी कायमची बंद होण्याच्या शारीरिक क्रियेला रजोनिवृत्ती असं म्हणतात. स्त्रीयांमध्ये वयाच्या 12 ते 14व्या वर्षी मासिक पाळीला सुरूवात होते, ज्याचा अर्थ स्त्री गर्भधारणेसाठी योग्य आहे, असा होतो. ...
मासिक पाळीबाबत लोकांमध्ये पूर्वीपासूनच वेगवेगळे गैरसमज आहेत. कधी मुलींना अशुद्ध मानून घराबाहेर ठेवलं जातं तर कधी त्यांना स्वयंपाक घरात येण्यासही रोखलं जातं. ...
क्यासानूर फॉरेस्ट डिझीज (केएफडी) Kyasanur Forest Disease (KFD)ने पुन्हा आपले हातपाय पसरण्यास सुरुवात केली आहे. प्राण्यांमधून आणि खासकरून माकडांद्वारे माणसांमध्ये पसरणारा हा एक संसर्गजन्य रोग आहे. ...