वाढत्या वयासोबतच शरीराच्या अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. एवढचं नव्हे तर त्वचेच्या आणि केसांच्याही समस्यांचा सामना करावा लागतो. अशातच केस पांढरे होणं हे सहाजिकच आहे. ...
कर्करोगाचा प्रतिबंध, योग्य वेळी निदान व उपचार या तीन सूत्रांवर सामाजिक जागरूकता करणे जसे अत्यावश्यक आहे, तसेच कर्करुग्णांमध्ये व त्यांच्या आप्तस्वकीयांमध्ये आशावादी व सकारात्मक दृष्टिकोन निर्माण करणे आवश्यक असते. ...
सध्या मुंबईतला संपू पाहणारा हिवाळा आणि येऊ घातलेला उन्हाळा, दोन्ही ऋतू आपल्यासोबत काही आजार घेऊन आलेले असतात. मागील लेखात उल्लेख केलेले उलट्या-जुलाब आणि बाळदमा हे त्यापैकी काही आजार. ...
वाढत्या वयाची लक्षणं लपवण्यासाठी महिला अनेक उपाय करत असतात. खरं तर ही लक्षणं सर्वात आधी डोळ्यांच्या आजूबाजूला दिसून येतात. त्यामुळे अनेक महिला डोळ्यांच्या मेकअपकडे विशेष लक्ष देतात. ...
शरीराचे कार्य सुरळीत चालवण्यासाठी किडनीचे फार महत्त्व असते. किडनी म्हणजे शरीरातील फिल्टर असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. परंतु, जेव्हा किडनीचे आरोग्य खराब होते त्यावेळी अनेक रूग्णांचा डायलिसिसचा आधार घ्यावा लागतो. ...
ड्रायफ्रुट्समध्ये प्रामुख्याने सामविष्ट करण्यात येणारं अक्रोड शरीरासाठी अत्यंत फायदेशीर ठरतं. अक्रोडमध्ये अनेक आरोग्यदायी गुणधर्म आढळत असून शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठीही हे अत्यंत फायदेशीर ठरतं. ...
सध्या जगभरातील अनेक लोकांमध्ये डोळ्यांच्या अनेक समस्या दिसून येत आहेत. अशातच प्रामुख्याने भेडसावणारी एक समस्या म्हणजे ग्लूकोमा. यामुळे जगभरातील अनेक लोकांना आंधळेपणाच्या समस्येला सामोरं जावं लागत आहे. ...