लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
हेल्थ टिप्स

हेल्थ टिप्स

Health tips, Latest Marathi News

'हे' 4 मिनरल्स तुम्हाला ठेवतील फिट आणि हेल्दी! - Marathi News | These 4 mineral food items keep you fits and away from an illness | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :'हे' 4 मिनरल्स तुम्हाला ठेवतील फिट आणि हेल्दी!

आपण नेहमी शरीरासाठी आवश्यक असणाऱ्या प्रोटीन, व्हिटॅमिन्स आणि कार्बोहायड्रेट इत्यादी पोषक तत्त्वांबाबत बोलत असतो. पण इतर पोषक तत्वांप्रमाणेच मिनरल्स आपल्या शरीरासाठी अत्यंत आवश्यक असतात. ...

लैंगिक जीवनातील हरवलेला उत्साह रिचार्ज करण्यासाठी करा डिटॉक्सिफिकेशन! - Marathi News | How to recharge your love life with sex detoxification | Latest sexual-health News at Lokmat.com

सेक्सुअल हेल्थ :लैंगिक जीवनातील हरवलेला उत्साह रिचार्ज करण्यासाठी करा डिटॉक्सिफिकेशन!

अनेकदा आयुष्यातील वेगवेगळ्या वळणावर लैंगिक जीवनातील उत्साह कमी होऊ लागतो. ...

डोळ्यांच्या समस्या फक्त 1 मिनिटांत करा दूर; 'ही' जपानी टेक्निक करेल मदत! - Marathi News | Japanese technique to make your eyes look younger beautiful and fresh | Latest beauty News at Lokmat.com

ब्यूटी :डोळ्यांच्या समस्या फक्त 1 मिनिटांत करा दूर; 'ही' जपानी टेक्निक करेल मदत!

आपल्या वाढणाऱ्या वयाचा अंदाज आपल्याला सर्वात आधी आपल्या चेहऱ्यावर जाणवतो. खासकरून चेहऱ्यावरील डोळ्यांच्या आजूबाजूच्या त्वचेवर पडणाऱ्या सुरकुत्यांमुळे चेहऱ्यावर वाढत्या वयाची लक्षणं दिसून येतात. ...

OMG! फुल ब्राइटनेस ठेवून वापरत होती मोबाइल, डोळ्याच्या कॉर्नियात तब्बल ५०० छिद्र! - Marathi News | 25 year old Taiwan girl uses mobile with full brightness, she suffer 500 holes on cornea | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :OMG! फुल ब्राइटनेस ठेवून वापरत होती मोबाइल, डोळ्याच्या कॉर्नियात तब्बल ५०० छिद्र!

सतत मोबाइल स्क्रीनच्या संपर्कात राहिल्याने होणाऱ्या दुष्परिणामांबद्दलही अनेकदा सांगण्यात येतं. मात्र याकडे फार कुणी लक्ष देत नाही. ...

महिलांना एका दिवसात किती प्रोटीनची आवश्यकता असते? - Marathi News | Know how much protein women need in a day | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :महिलांना एका दिवसात किती प्रोटीनची आवश्यकता असते?

प्रोटीन शरीरामधील पेशी, अवयव, त्वचा, हार्मोन्स इत्यादी तयार करण्यासाठी अत्यंत आवश्यक आहे. हे छोटे अणू शरीरासाठी अत्यंत महत्त्वाचं काम करतं. शारीरिक सक्रियता आणि वयानुसार प्रत्येक व्यक्तीला लागणारी प्रोटीन्स आवश्यकता वेगवेगळी असते. ...

डाएट आणि एक्सरसाइज न करताही असं कमी करू शकता तुम्ही वजन! - Marathi News | Lose weight while sleeping without dieting and gyming | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :डाएट आणि एक्सरसाइज न करताही असं कमी करू शकता तुम्ही वजन!

जर आम्ही तुम्हाला विचारलं की, वजन कमी करण्यासाठी काय करायला हवं? तर तुमची उत्तरं साहजिकच रनिंग, डाएट, जॉगिंग, एक्सरसाइज, जिम अशी वेगवेगळी असतील. ...

मासिक पाळीदरम्यान स्मोकिंग करत असाल तर वेळीच सावध व्हा! - Marathi News | If you also smoke more during periods then be careful | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :मासिक पाळीदरम्यान स्मोकिंग करत असाल तर वेळीच सावध व्हा!

मासिक पाळीदरम्यान जास्तीत जास्त महिला या पीरियड क्रेम्स किंवा मूड स्वींगच्या शिकार होत असतात. ...

रोज खोबऱ्याचं सेवन केल्याने वाढणार रोगप्रतिकारक शक्ती, हृदयही राहणार निरोगी! - Marathi News | Eating coconut everyday increases immunity keeps heart healthy | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :रोज खोबऱ्याचं सेवन केल्याने वाढणार रोगप्रतिकारक शक्ती, हृदयही राहणार निरोगी!

तसे तर नारळाचं पाणी, खोबरं आणि खोबऱ्याच्या तेलाच्या चमत्कारी गुणांबाबत तुम्ही ऐकलं असेलच. ...