'मसान', 'मनमर्जिया' आणि त्यानंतर 'उरी' या ब्लॉकबास्टर चित्रपटांमधून आपल्या अभिनयाने लोकांना प्रभावित करणारा अभिनेता विकी कौशल सध्या अवघ्या तरूणाईचा युथ आयकॉन बनला आहे, असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. ...
आपल्या देशात सर्वच गोष्टींमध्ये विविधतेत एकता आढळून येते. आपल्यापैकी बऱ्याच जणांचं जेवण लोणचं किंवा चटणी शिवाय पूर्णच होत नाही. परंतु काही अशीही लोकं आहेत जी हे खाणं टाळतात. ...
प्रत्येक महिन्याला महिलांना मासिक पाळी येणं हे एक नैसर्गिक चक्र आहे. अनेकदा मासिक पाळी दरम्यान प्रचंड वेदनांचा सामना करावा लागतो. महिलांना मासिक पाळीमध्ये स्वतःची व्यवस्थित काळजी घेणं आवश्यक असतं. ...
आतापर्यत असंच समजलं जात होतं की, फक्त आईच्या आरोग्याचाच गर्भामधील बाळावर सर्वाधिक परिणाम होत असतो. परंतु द हेल्थ साइटने दिलेल्या वृत्तानुसार, काही दिवसांपूर्वीच करण्यात आलेल्या संशोधनातून सर्वांना आश्चर्यचकित करणारे परिणाम समोर आले आहेत. ...
हॉलिवूडची रिअॅलिटी टीव्ही स्टार आणि अभिनेत्री किम कार्दशियनची सावत्र बहिण काइली जेनर आपल्या सेक्सी फिगरसाठी ओळखली जाते. या फिगरला मेन्टेन ठेवण्यासाठी वर्कआउटसोबतच आपल्या डाएबाबतही फार कॉन्शिअस असते. ...