लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
हेल्थ टिप्स

हेल्थ टिप्स

Health tips, Latest Marathi News

पुणे महापालिकेची पल्स पोलिओ लसीकरणाची तयारी पूर्ण - Marathi News | Pulse Polio vaccination preparation has been completed by Pune Municipal Corporation | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे महापालिकेची पल्स पोलिओ लसीकरणाची तयारी पूर्ण

विवार दिनांक १० मार्च २०१९ रोजी शून्य ते ५ वर्ष वयोगटातील बालकांकारिता पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेचे आयोजन करण्यात आलेले आहे. ...

पायांच्या दुर्गंधीने हैराण असाल तर करा 'हा' उपाय, काही मिनिटात होईल फायदा! - Marathi News | Easy home remedy to get rid of feet odour naturally | Latest beauty News at Lokmat.com

ब्यूटी :पायांच्या दुर्गंधीने हैराण असाल तर करा 'हा' उपाय, काही मिनिटात होईल फायदा!

उन्हाळ्याला आता सुरूवात होणार आहे. उन्हाळा म्हटला की, चिपचिपणारा घाम आणि त्यामुळे येणारी शरीराची दुर्गंधी. ...

उशीरा किंवा जास्त वयात लग्न केल्याने वाढते बाळ न होण्याची समस्या? - Marathi News | Does the risk of infertility increase by late marriage? | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :उशीरा किंवा जास्त वयात लग्न केल्याने वाढते बाळ न होण्याची समस्या?

भारतात सध्या कपल्स एका मोठ्या समस्येने हैराण झाले आहेत. ती म्हणजे दहापैकी एक कपल बाळ न होण्याच्या समस्येने हैराण आहेत. ...

हार्ट अटॅक आणि स्ट्रोकपासून बचाव करतं ऑलिव्ह ऑइल! - Marathi News | olive oil may decrease the risk of heart attack and stroke | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :हार्ट अटॅक आणि स्ट्रोकपासून बचाव करतं ऑलिव्ह ऑइल!

हार्ट अटॅक आणि स्ट्रोकसारख्या आजारांना काही वर्षांपूर्वी वाढत्या वयाशी संबंधित आजार मानले जात होते. पण आता हे आजार ३० ते ४० वयोगटातील लोकांमध्येही वेगाने वाढत आहेत. ...

Women's Day Special : फिट आणि हेल्दी आरोग्यासाठी आहारामध्ये 'या' 5 पदार्थांचा समावेश करावा - Marathi News | Women's Day Special must include these 5 food items in their diet to stay fit and healthy | Latest food News at Lokmat.com

फूड :Women's Day Special : फिट आणि हेल्दी आरोग्यासाठी आहारामध्ये 'या' 5 पदार्थांचा समावेश करावा

अनेक संशोधनांमधून असं सिद्ध झालं आहे की, महिला आणि पुरूषाच्या शारीरिक रचनेत फरक असतोच पण त्याचबरोबर मेटाबॉलिक फरकही असतात. महिलांचं शरीर पुरूषांपेक्षा वेगळं असतं. ...

Women's Day Special : स्वत:ला फिट आणि स्ट्रेस फ्रि ठेवायचं असेल तर फॉलो करा या टिप्स! - Marathi News | Women's Day Special: Want to keep yourself healthy and stress free then follow these tips | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :Women's Day Special : स्वत:ला फिट आणि स्ट्रेस फ्रि ठेवायचं असेल तर फॉलो करा या टिप्स!

आज जगभरात जागतिक महिला दिन साजरा केला जात आहे. यानिमित्ताने महिलांच्या आरोग्याचीही चर्चा होऊ लागली आहे. ...

नाइट शिफ्टमध्ये काम करणाऱ्या महिलांमध्ये लवकर येते रजोनिवृत्ती - Marathi News | Women working in night shift suffer from early menopause says report | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :नाइट शिफ्टमध्ये काम करणाऱ्या महिलांमध्ये लवकर येते रजोनिवृत्ती

ह्यूमन रिप्रॉडक्शन जर्नलमध्ये प्रकाशित एका रिसर्चनुसार, नाइट शिफ्टमध्ये काम करणाऱ्या महिलांना सामान्य वेळेआधी आणि वयाआधी मेनॉपॉज(रजोनिवृत्ती - स्त्रीच्या मासिक पाळी कायमची बंद होण्याला रजोनिवृत्ती म्हणतात.) येऊ शकतात. ...

Women's Day Special : महिलांच्या आरोग्यावर सतत असते 'या' आजारांची टांगती तलवार! - Marathi News | Women's Day Special: Top 7 Womens health concerns | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :Women's Day Special : महिलांच्या आरोग्यावर सतत असते 'या' आजारांची टांगती तलवार!

महिला या परिवाराचं केंद्र असतात. पण नेहमीच स्वत: त्या आणि इतरही लोक त्यांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करीत असतात. हे चित्र केवळ भारतातच नाही तर जगभरात बघायला मिळतं. ...