ठाण्यातील आनंद नगर जकात नाका परिसरात पावसामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी.सतत पडणारा पाऊस ,सिग्नल यंत्रणा, रस्त्यावरती पडलेले खड्डे आणि अर्धवट कामे या सर्व बाबींचा फटका.
उन्हाळ्यामध्ये वाढत्या उन्हामुळे लोक प्रचंड त्रासले आहेत. अशातच वातावरणातील उकाड्यापासून स्वतःचा बचाव करण्यासाठी विविध उपाय करण्यात येतात. उन्हाळ्यामध्ये शरीराला थंडावा देणाऱ्या आणि आरोग्यासाठी उत्तम असणाऱ्या पेय पदार्थांचा आहारात समावेश करणं अत्यंत ...
कर्करोगाचे प्रमाण वाढत असले तरी कर्करोगाबद्दलची जाणीवही समाजात वाढत असल्याचे प्रतिपादन टाटा कर्करोग रूग्णालयाचे उपसंचालक प्रा. डॉ. शैलेश श्रीखंडे यांनी मराठी विज्ञान परिषदेच्या वर्धापन दिन कार्यक्रमात केले. ...
सध्या बाजारामध्ये काही सीझनल फळांची वर्दळ दिसत आहे. यामध्ये आंबा, कलिंगड आणि अननस यांसारख्या फळांचा मुख्य समावेश आहे. आपण अनेक तज्ज्ञांकडून नेहमीच ऐकतो की, सीझनल फळांचा आहारात सामावेश करणं आरोग्यासाठी फायदेशीर ठरतं. ...