ठाण्यातील आनंद नगर जकात नाका परिसरात पावसामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी.सतत पडणारा पाऊस ,सिग्नल यंत्रणा, रस्त्यावरती पडलेले खड्डे आणि अर्धवट कामे या सर्व बाबींचा फटका.
भारतामध्ये सोन्याकडे इन्व्हेस्टमेंट म्हणून पाहिलं जातं. अनेक महिलांना तर सोन्याचे दागिने परिधान करण्याची आवड असते. प्रत्येकजण आपापल्या आर्थिक परिस्थितीनुसार, सोन्याचे दागिने खरेदी करतात. ...
Immunity म्हणजेच शरीराची रोग प्रतिकारक शक्ती. बहुतेक लोक सतत आजारी पडत असतात विशेषतः ऋतू बदला नंतर आणि इन्फेक्शनच्या विळख्यात येणे हे याचे प्रमुख कारण असते. ...
वाढत्या वजनामुळे त्रस्त असलेल्या व्यक्तींना आपलं प्रत्येक पाऊल सांभाळून घ्यावं लागतं. आपल्या खाण्या-पिण्यावर विशेष लक्ष देण्यासोबतच अनेक गोष्टी नियंत्रणात ठेवणं गरजेचं असतं. ...