लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
हेल्थ टिप्स

हेल्थ टिप्स

Health tips, Latest Marathi News

मधुमेहासोबतच शरीराच्या इतर समस्या दूर करतं सोयाबीन; जाणून घ्या फायदे - Marathi News | Health benefits of soyabeen decreases the risk of diabetes | Latest food News at Lokmat.com

फूड :मधुमेहासोबतच शरीराच्या इतर समस्या दूर करतं सोयाबीन; जाणून घ्या फायदे

सोयाबीन हा एक महत्वपूर्ण आणि प्रोटीनयुक्त असा आहारातील घटक आहे. त्याचे शरीराला होणारे फायदेही अनेक आहेत. मानवाच्या आरोग्यासाठी अत्यंत उपयोगी आहे. तसेच याची शेती करणंही अत्यंत सोपं आहे. ...

तणाव आणि चिंता दूर करण्याचा जपानी उपाय 'माचा' चहा!  - Marathi News | Study says Japanese tea Matcha can cure anxiety and stress | Latest food News at Lokmat.com

फूड :तणाव आणि चिंता दूर करण्याचा जपानी उपाय 'माचा' चहा! 

चिंता आणि तणाव दूर करण्यासाठी वेगवेगळे उपाय सांगितले जातात. अशात आता जपानच्या माचा चहाची भर पडणार आहे. ...

पावसाळ्यात किचन बॅक्टेरियापासून सुरक्षित ठेवायचंय?; 'या' टिप्स करा फॉलो! - Marathi News | Tips to clean kitchen in monsoon and protect things from getting moist | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :पावसाळ्यात किचन बॅक्टेरियापासून सुरक्षित ठेवायचंय?; 'या' टिप्स करा फॉलो!

पावसामुळे हैराण करणाऱ्या सूर्याच्या किरणांपासून सुटका झाली असली तरिही अनेक आजारांचा सामना करावा लागत आहे. पावसामध्ये अनेक वातावरणामध्ये अनेक बॅक्टेरिया वाढत असतात. ...

लैंगिक जीवन : हस्तमैथुनाने कॅलरी बर्न होतात का? - Marathi News | Is masturbation helpful in burning calories? | Latest sexual-health News at Lokmat.com

सेक्सुअल हेल्थ :लैंगिक जीवन : हस्तमैथुनाने कॅलरी बर्न होतात का?

काहींना असाही प्रश्न पडतो की, हस्तमैथुन करूनही कॅलरी बर्न होतात का? किंवा शारीरिक संबंधा एवढाच फायदा हस्तमैथुनाने मिळतो का? ...

आरोग्य जपायचंय?; तुमच्या किचनमधून काढून टाका 'या' ७ वस्तू - Marathi News | Throw these 7 things from your kitchen to stay safe from cancer | Latest health Photos at Lokmat.com

हेल्थ :आरोग्य जपायचंय?; तुमच्या किचनमधून काढून टाका 'या' ७ वस्तू

ताप न येणारा डेग्यू माहिती आहे का?; सावध व्हा, 'ही' आहेत लक्षणं - Marathi News | Afebrile dengue dengue without fever is more dangerous then dengue fever | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :ताप न येणारा डेग्यू माहिती आहे का?; सावध व्हा, 'ही' आहेत लक्षणं

साधारणतः पावसाळ्यामध्ये डोकं वर काढणारा डेंग्यू हा आजार अनेकांच्या मृत्यूचंही कारण ठरतो. डेंग्यूच्या लक्षणांमध्ये ताप येणं हे अत्यंत महत्त्वाचं लक्षण समजल जातं. ...

काय आहे व्हाइट कोट हायपरटेन्शन?; दुर्लक्ष करणं पडू शकत महागात - Marathi News | White coat hypertension or white coat syndrome can be dangerous know causes treatment and symptoms | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :काय आहे व्हाइट कोट हायपरटेन्शन?; दुर्लक्ष करणं पडू शकत महागात

तुम्हाला असं कधी झालयं का की, तुम्ही कधी डॉक्टरच्या क्लिनिकमध्ये गेलात आणि तिथे जाऊन अचानक तुमचं ब्लड प्रेशर वाढलं आहे? ...

डोळे नेहमीच सूजलेले दिसतायत?; 'ही' आहेत 5 कारणं आणि उपचार! - Marathi News | 5 reasons and remedies to treat puffy eyes in simple ways | Latest beauty News at Lokmat.com

ब्यूटी :डोळे नेहमीच सूजलेले दिसतायत?; 'ही' आहेत 5 कारणं आणि उपचार!

पफी आइज म्हणजेच, डोळ्यांना आलेली सूज ही महिलांना सतावणारी मोठी समस्या बनली आहे. दररोज सकाळी उठल्यानंतर आपल्या डोळ्यांखालील त्वचा सूजलेली दिसू लागते. ...