लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
हेल्थ टिप्स

हेल्थ टिप्स

Health tips, Latest Marathi News

हेल्दी हार्टसाठी एक्सरसाइज आणि डाएटसोबतच 'हा' वेगळा उपाय करा! - Marathi News | Having dog as a pet is good for heart health | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :हेल्दी हार्टसाठी एक्सरसाइज आणि डाएटसोबतच 'हा' वेगळा उपाय करा!

आपल्याकडे एकादा पाळीव प्राणी असावा असी अनेकजणांची इच्छा असते. त्यांच्यामुळे आपल्याला आरोग्याच्या समस्या उद्भवण्याच्या भितीमुळे अनेकजण प्राणी पाळणं टाळतात. पण तुम्हाला आता चिंता करण्याची गरज नाही. ...

जांभई देणं शरीरासाठी चांगलं, होतात हे ५ फायदे! - Marathi News | You should know health benefits of Yawning | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :जांभई देणं शरीरासाठी चांगलं, होतात हे ५ फायदे!

जांभई देणे ही शरीराची एक नैसर्गिक प्रक्रिया आहे, जी कंट्रोल केली जाऊ शकत नाही. त्यामुळेच जांभई देण्याकडे फार कुणी लक्ष देत नाहीत. ...

भारतातील पॅकेज फूड आणि पेयांबाबत ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटीचा धक्कादायक खुलासा - Marathi News | Oxford study says India's packaged food and drinks least healthy | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :भारतातील पॅकेज फूड आणि पेयांबाबत ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटीचा धक्कादायक खुलासा

अलिकडे पॅकेटमधील किंवा डब्यातील पदार्थ आणि पेयांचं सेवन अधिक प्रमाणात वाढलं आहे. ...

पी. व्ही. सिंधूच्या यशामागील गुपित; आवडत्या हैदराबादी बिर्याणीचाही केला त्याग - Marathi News | Indian shuttler pv sindhu from resistance training to cardio workout plan diet plan daily routine | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :पी. व्ही. सिंधूच्या यशामागील गुपित; आवडत्या हैदराबादी बिर्याणीचाही केला त्याग

जागतिक बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत सुवर्ण पदक जिंकणारी पहिली भारतीय खेळाडू असा मान मिळवलेल्या पी. व्ही. सिंधूने स्पर्धेवर एकहाती वर्चस्व राखले. पहिल्या फेरीत चाल मिळाल्यानंतर उपांत्यपूर्व फेरीचा अपवाद वगळता सिंधूने सर्व सामने सहज जिंकले. ...

उपवासाला चहा किंवा कॉफी पिणं गरजेचं आहे का? जाणून घ्या, 'या' मागचे कारण... - Marathi News | Should we take tea or coffee during fast | Latest food Photos at Lokmat.com

फूड :उपवासाला चहा किंवा कॉफी पिणं गरजेचं आहे का? जाणून घ्या, 'या' मागचे कारण...

जेवणाऐवजी फक्त सलाड खाणं आरोग्यासाठी खरचं फायदेशीर ठरतं का? - Marathi News | Is replacing meal with salad good | Latest food News at Lokmat.com

फूड :जेवणाऐवजी फक्त सलाड खाणं आरोग्यासाठी खरचं फायदेशीर ठरतं का?

जर तुम्ही हेल्थ कॉन्शिअस असाल तर अनेकदा तुम्ही जेवणाऐवजी सलाड ऑर्डर करता. परंतु, जेवणं स्किप करून सलाड खाणं खरचं हेल्दी आहे का? उत्तर कदाचित नाही असेल. आता तुमच्या मनात प्रश्न आला असेल की, असं का बरं? ...

लहान मुलांमध्ये राग आणि चिडचिडपणा वाढण्याचं 'हे' असू शकतं कारण, जाणून घ्या उपाय! - Marathi News | Lack of vitamin d can cause anger and irritability in children | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :लहान मुलांमध्ये राग आणि चिडचिडपणा वाढण्याचं 'हे' असू शकतं कारण, जाणून घ्या उपाय!

अनेकदा पालकांना वाटतं की, ही त्यांची सवय असू शकते. जर तुम्हीही असाच विचार करत असाल तर हे पुढे गंभीर ठरू शकतं. ...

भारतीयांना वाटतं वर्कप्लेसवर 'ही' सुविधा दिल्यास होईल कार्यक्षमतेत सुधारणा! - Marathi News | Survey says that most Indians feel napping at workplace may improve productivity | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :भारतीयांना वाटतं वर्कप्लेसवर 'ही' सुविधा दिल्यास होईल कार्यक्षमतेत सुधारणा!

वेकफिटने 'राइट टू वर्क नॅप्स' नावाच्या सर्व्हेमध्ये १५०० लोकांना सहभागी करून घेतले होते. ...