ओट्स पोषक तत्वांमुळे नाश्त्यासाठी उत्तम पर्याय ठरतात. तसेच ओट्समध्ये मुबलक प्रमाणात फायबर आढळून येतात. त्यामुळे वाढत्या वजनावर नियंत्रण मिळवण्यासाठी ओट्स अत्यंत फायदेशीर ठरतात. त्यामुळेच अनेक लोक नाश्त्यामध्ये ओट्सचा समावेश करतात. ...
पावसाळ्यामध्ये अल्हाददायी वातावरणासोबतच डासांमुळे होणाऱ्या आजारांचा धोका वाढतो. डासांमुळे डेंग्यू, मलेरिया यांसारखे घातक आजार होतात. पण तुम्हाला माहीत आहे का? फक्त हेच आजार नाही तर इतरही अनेक गंभीर आजार डासांमुळे होतात. ...
अनेकदा त्वचेची योग्य काळजी न घेतल्यामुळे किंवा आरोग्याच्या समस्येमुळे चेहऱ्यावर पिंपल्स येतात. अनेकदा तर पिंपल्स येतात पण त्यामागील कारण समजतचं नाही. हे पिंपल्स चेहऱ्याचं सौंदर्य बिघडवण्याचं काम करतात. ...
ड्रायफ्रुट्स आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरतात हे आपल्याला माहीत आहे. तसेच ड्रायफुट्सच्या सेवनाने आरोग्याच्या अनेक समस्या दूर करण्यासाठी मदत होते. जर तुम्ही आरोग्यासाठी हेल्दी ब्रेकफास्टच्या शोधात असाल तर ड्रायफ्रुट्स तुमची नक्की मदत करतील. ...