जंक फूड आणि त्यामुळे उद्भवणाऱ्या परिणामांबाबत आपण अनेक गोष्टी ऐकत असतो. परंतु अनेकदा हे पदार्थ तयार करताना वापरण्यात येणाऱ्या पदार्थांची अॅलर्जी होऊ शकते. अशाच एका पदार्थाची अॅलर्जी झाल्यामुळे लंडनमधील या घटनेने तुम्हीही हैराण व्हाल. ...
अनेकांचा असा गैरसमज असतो की, बेसनापासून तयार करण्यात आलेले पदार्थ फक्त चवीला उत्तम असतात. पण आरोग्यासाठी ते घातक असतात. एवढचं नाहीतर अनेकदा बेसनामध्ये अजिबात न्यूट्रिशन्स वॅल्यू नसतात असाही अनेकांचा समज असतो. ...
वजन कमी करण्यासाठी अनेकजण संघर्ष करत असतात. कारण जसं-जसं वय वाढतं तसतसा लठ्ठपणाही वाढतो. लठ्ठपणा अनेक आजारांना आमंत्रण देतो. त्यामुळे गरजेचं आहे की, तुम्ही वयासोबतच वजन नियंत्रणात ठेवलं पाहिजे. ...
पोटाच्या कॅन्सरची सुरुवात सामान्यपणे पोटातील म्यूकस प्रोड्यूस करण्यासाठी सेल्सपासून सुरुवात होते. तसं पाहायला गेलं तर पोटाचा कॅन्सर इतर कॅन्सरच्या तुलनेमध्ये फारसा कॉमन नाही. ...