हल्ली अनेक तरूण मुलं-मुली फॅशनेबल राहण्यासाठी प्रमाणापेक्षा जास्त टाइट कपडे वेअर करतात. खासकरून मुली टाइट जिन्स, लेगिंग्स वेअर करतात. फॅशनेबल दिसणं एका मर्यादेपर्यंत ठिक आहे. पण एवढंही नाही की, त्यामुळे तुमच्या आरोग्याला नुकसान पोहोचेल. ...
पोटदुखीचा त्रास सतावतोय किंवा मग वजन कमी करताय? अशावेळी अनेकदा हलके पदार्थ खाण्याचा सल्ला देण्यात येतो. हलके पदार्थ खाणं म्हणजे, असे पदार्थ जे पचण्यासाठी हलके असावे आणि त्यामध्ये जास्त फॅट्स किंवा कॅलरी असू नये. ...
जगभरात हृदयासंबंधी आजारांचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत आणि या आजारातून मृत्यूचं प्रमाण देखील वाढलं आहे. जगभरात हार्ट अटॅक हे मृत्यूच्या मुख्य कारणांपैकी एक आहे. ...
अनेकदा डॉक्टर्स आपलं आरोग्य उत्तम राखण्यासाठी दररोज एक ग्लास दूध पिण्याचा सल्ला देतात. दूधामध्ये मुबलक प्रमाणात कॅल्शिअम आणि प्रोटीन असतं. जे शरीरातील हाडांचं आरोग्य राखण्यासोबतच इतर पोषक तत्वही शरीराला पुरवतं. ...
तुम्ही हे नेहमीच ऐकत असता की, कमी झोपणे किंवा पुरेशी झोप न घेणे हे आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकतं. मात्र, तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल की, जास्त झोपणंही तेवढंच नुकसानकारक आहे. ...