लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
हेल्थ टिप्स

हेल्थ टिप्स

Health tips, Latest Marathi News

लैंगिक जीवन : महिलांनी 'ही' समस्या वेळीच दूर केली तर मिळेल दुप्पट आनंद! - Marathi News | Sex life: What is sex anxiety and how to keep it away | Latest sexual-health News at Lokmat.com

सेक्सुअल हेल्थ :लैंगिक जीवन : महिलांनी 'ही' समस्या वेळीच दूर केली तर मिळेल दुप्पट आनंद!

अनेकदा पार्टनरसोबत बऱ्याच वर्षांपासून राहत असतानाही पहिल्यांदा किंवा नंतरही त्यांच्यासोबत शारीरिक संबंध ठेवण्यास भिती वाटते. ...

सतत येत असेल थकवा तर असू शकतो Lung cancer चा धोका! - Marathi News | Lung cancer and its symptoms, know everything about it | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :सतत येत असेल थकवा तर असू शकतो Lung cancer चा धोका!

सतत थकवा येत असल्याचं कारण आपण सामान्यपणे पोषणाची कमतरता आणि कामाचा ताण याला मानतो. पण नेहमी हेच कारण नसतं. ...

कॉफी आणि मध वजन कमी करण्यासाठी हेल्दी कॉम्बिनेशन, जाणून घ्या खास फंडा! - Marathi News | Add honey in coffee to increase weight loss process | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :कॉफी आणि मध वजन कमी करण्यासाठी हेल्दी कॉम्बिनेशन, जाणून घ्या खास फंडा!

जेव्हा विषय आजारांच्या उपचारांचा येतो तेव्हा असे अनेक पदार्थ आहेत, जे आपल्या औषधी गुणांमुळे आजार दूर करण्यासाठी फायदेशीर मानले जातात. ...

गाढ झोप घेणंही तुमच्यासाठी ठरू शकतो आजार, तुम्हाला असं होतं का?  - Marathi News | Narcolepsy excessive uncontrolled daytime sleep disorder, Know everything about it | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :गाढ झोप घेणंही तुमच्यासाठी ठरू शकतो आजार, तुम्हाला असं होतं का? 

झोपेसंबंधी वेगवेगळ्या आजारांबाबत आपण नेहमीच वाचत, ऐकत असतो. पण झोपेसंबंधी असेही अनेक आजार आहेत, ज्यांबाबत अनेकांना काहीच कल्पना नसते. ...

काही ठराविक लोकांनाच डास जास्त का चावतात? जाणून घ्या कारण..... - Marathi News | 5 reasons mosquitoes bite some people more than others | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :काही ठराविक लोकांनाच डास जास्त का चावतात? जाणून घ्या कारण.....

अनेकांना असा अनुभव आला असेल की, त्यांना वाटतं त्यांनाच डास जास्त चावतात. महत्वाची बाब म्हणजे यात तथ्यही आहे. पण अनेकांना हे माहीत नसतं. ...

स्ट्रेसची आणखी काही विचित्र कारणे आली समोर, तुम्हालाही असं होतं का? - Marathi News | How can you manage your Worklife stress | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :स्ट्रेसची आणखी काही विचित्र कारणे आली समोर, तुम्हालाही असं होतं का?

स्ट्रेस आपल्या जीवनाचा एक महत्वाचा भाग झाला आहे. खासकरून वर्कलाइफमध्ये स्ट्रेस फारच सामान्य बाब झाली आहे. ...

हिवाळ्यात वाढते सायनसची समस्या; 'या' घरगुती उपायांनी मिळेल आराम - Marathi News | Home remedies for sinus in winter | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :हिवाळ्यात वाढते सायनसची समस्या; 'या' घरगुती उपायांनी मिळेल आराम

वातावरणातील बदल किंवा वाढतं प्रदुषण यांमुळे अनेक लोकांना सायनसची समस्या उद्भवते. वातावरणातील बदलांमुळे सायनसची समस्या वाढण्याचा धोका आणखी वाढतो. ...

दररोज एक्सरसाइज केल्याने महिलांमध्ये 'हा' धोका कमी; वाढत्या वयातही होतो फायदा - Marathi News | Physical excercise lowers the risk of fracture in older women | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :दररोज एक्सरसाइज केल्याने महिलांमध्ये 'हा' धोका कमी; वाढत्या वयातही होतो फायदा

आरोग्य उत्तम राखण्यासाठी अनेकदा व्यायाम करण्याचा सल्ला देण्यात येतो. फिजिकल एक्सरसाइजचे फायदे आपल्या सर्वांनाच माहीत आहेत. ...