लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
हेल्थ टिप्स

हेल्थ टिप्स

Health tips, Latest Marathi News

लैंगिक जीवन : फ्लेवर्ड कंडोमचा वापर करावा की नाही? - Marathi News | Sex Life: Should I Use Flavoured Condoms? | Latest sexual-health News at Lokmat.com

सेक्सुअल हेल्थ :लैंगिक जीवन : फ्लेवर्ड कंडोमचा वापर करावा की नाही?

जेव्हा विषय सेक्शुअल हेल्थचा येतो तेव्हा जास्तीत जास्त लोक यावर काही बोलण्यास टाळतात किंवा त्यांची बोलती बंद होते. ...

एकावर एक सिगारेट ओढणाऱ्याने दान केले होते फुप्फुसं, ऑपरेशन करून काढले बाहेर आणि.... - Marathi News | This man donate his lungs but doctor don't wanted this because smoking | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :एकावर एक सिगारेट ओढणाऱ्याने दान केले होते फुप्फुसं, ऑपरेशन करून काढले बाहेर आणि....

सामान्यपणे अवयव दान कुणीही करू शकतं. फक्त त्यांचे अवयव व्यवस्थित असावेत. अशीच अवयव दानाबाबतची एक वेगळी घटना समोर आली आहे. ...

वजन कमी करण्याचे उपाय करून थकलात? मग हे नक्की वाचा - Marathi News | Easiest way to wight loss | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :वजन कमी करण्याचे उपाय करून थकलात? मग हे नक्की वाचा

आजच्या धावपळीच्या जीवनात अनेक स्त्रिया वजन कमी करण्यासाठी जीमला जाण्यापासून डाएट करण्यापर्यत वेगवेगळ्या प्रकारे प्रयत्न करत असतात. तरी देखील वजन कमी होत नाही . ...

पुरूषांमध्येही असतात पीरियड्ससारखीच लक्षणे, स्वत:लाच नसतात माहीत! - Marathi News | Pmsing in men or irritable male syndrome | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :पुरूषांमध्येही असतात पीरियड्ससारखीच लक्षणे, स्वत:लाच नसतात माहीत!

महिलांना मासिक पाळीदरम्यान मूड स्विंग होतात हे सर्वांनाच माहीत आहे. पण तुम्ही कधी तुमचे पती, मित्र किंवा मित्रांना तुम्हाला मासिक पाळीदरम्यान जसे मूड स्विंग होतात तसे होताना पाहिलेत का? ...

नकली जिऱ्यामुळे होऊ शकतो स्टोन आणि कॅन्सरचा धोका, कशी पटवाल ओळख? - Marathi News | Adulterated Jeera may cause stone and cancer know how to differentiate | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :नकली जिऱ्यामुळे होऊ शकतो स्टोन आणि कॅन्सरचा धोका, कशी पटवाल ओळख?

अलिकडे दुधापासून ते तांदळापर्यंत कितीतरी गोष्टींमध्ये भेसळ होताना बघायला मिळते. ही इतक्या हुशारीने केली जाती की, सहजासहजी लक्षातही येत नाही. ...

हे सोपे उपाय करूनही सायनसची समस्या होईल दूर, एकदा करून बघाच... - Marathi News | Easiest way to prevent sinus infection | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :हे सोपे उपाय करूनही सायनसची समस्या होईल दूर, एकदा करून बघाच...

थंडीचे दिवस सुरू झाल्याने इतर वेळी लोकांना होणारा सायनसचा त्रास तुलनेने जास्त होतो. सर्दी, डोकेदुखी यांसारखे आजार डोकावू लागतात. ...

सकाळी झोपेतून उठताच फोन चेक करणं किती घातक? - Marathi News | Why is it bad to check phone first thing in the morning? | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :सकाळी झोपेतून उठताच फोन चेक करणं किती घातक?

मोबाइल फोनचा वापर आताच्या लाइफस्टाईलमधे किती केला जातो, हे काही वेगळं सांगायला नको. अनेकजण सकाळी झोपेतून उठल्या उठल्या मोबाइल फोन चेक करतात. ...

निरोगी राहण्यासाठी नियमीत करा या पदार्थांचे सेवन - Marathi News | Healthy food for healthy life | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :निरोगी राहण्यासाठी नियमीत करा या पदार्थांचे सेवन

अलिकडच्या काळात वयस्कर लोकांप्रमाणेच लहान मुलांमध्ये देखिल आजारी पडण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढत आहे. ...