लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
हेल्थ टिप्स

हेल्थ टिप्स

Health tips, Latest Marathi News

या पद्धतीने जाॅगिंग केलंत तर एकही दिवस तुम्ही करणार नाही कंटाळा - Marathi News | if you do jogging this manner you will not get boared | Latest lifeline News at Lokmat.com

लाइफलाइन :या पद्धतीने जाॅगिंग केलंत तर एकही दिवस तुम्ही करणार नाही कंटाळा

एकट्याने जाॅगिंग करण्याचा अनेकदा कंटाळा येताे. या पद्धतीने जाॅगिंग केल्यास तुमचा कंटाळा दूर हाेईल. ...

जास्त वजनामुळे वर्कआउटमध्ये होत असेल त्रास, 'या' सोप्या एक्सरसाइजने होईल मदत - Marathi News | Easy workout and exercise for overweight peoples | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :जास्त वजनामुळे वर्कआउटमध्ये होत असेल त्रास, 'या' सोप्या एक्सरसाइजने होईल मदत

वजन कमी करण्यासाठी नवीन वर्कआउट रूटीन सुरू करणं म्हणजे आव्हान असतं. हे खासकरून त्या लोकांसाठी जास्त आव्हानात्मक असतं ज्यांचं वजन अधिक असतं. ...

सतत बसून कंबरदुखीने झालात हैराण, तर हे नक्की वाचा... - Marathi News | Remedies for back pain relief in winters | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :सतत बसून कंबरदुखीने झालात हैराण, तर हे नक्की वाचा...

सध्याच्या काळात अनेक लोकांना तासनतास ऑफिसमध्ये बसून काम कराव लागतं. ...

घशात इन्फेक्शन झाल्याचं कसं ओळखाल? जाणून घ्या लक्षणे आणि उपाय.... - Marathi News | Best home remedies for sore throat or throat infection | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :घशात इन्फेक्शन झाल्याचं कसं ओळखाल? जाणून घ्या लक्षणे आणि उपाय....

जेव्हाही घशात इन्फेक्शन होतं तेव्हा अनेकजण या समस्येला सामान्य समजून त्याकडे दुर्लक्ष करतात. वातावरण बदलामुळे घशात इन्फेक्शन होतं. ...

नागपुरात गुलाबी थंडी झाली रोगट - Marathi News | Pink cold became immunization in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात गुलाबी थंडी झाली रोगट

हिवाळा हा ऋतूू आरोग्यास लाभदायक असतो. मात्र ढगाळ वातावरण, पाऊस आणि प्रमाणाबाहेर वाढलेल्या थंडीमुळे तो रोगट ठरत आहे. वातावरणातील बदलांमुळे विविध आजारांच्या रुग्णांत वाढ झाली आहे. ...

म्हणून पाणी कमी प्यायले तरी सतत लघवी येते... - Marathi News | Reasons of why you need to urinate more during winters | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :म्हणून पाणी कमी प्यायले तरी सतत लघवी येते...

हिवाळ्यात वातावरणात गारवा पसरत जातो. त्याचा परीणाम आरोग्यावर होताना  दिसून येत आहे. ...

२०२० मध्ये वजन कमी करण्यासाठी 'हे' धोकादायक ट्रेन्ड्स फॉलो करणं बंद करा - Marathi News | Diet weight loss trends you should avoid and never try | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :२०२० मध्ये वजन कमी करण्यासाठी 'हे' धोकादायक ट्रेन्ड्स फॉलो करणं बंद करा

वजन कमी करून स्वत:ला स्लिम करणे अलिकडे कठीण झाले आहे. याचं कारण सध्याची सुस्त लाइफस्टाईल आणि असंतुलित खाण्या-पिण्याच्या सवयी. ...

'या' प्रकारचं दूध पिणाऱ्या लहान मुलांमध्ये लठ्ठपणाचा धोका कमी - रिसर्च - Marathi News | Study says children who drink whole milk face lower odds of becoming obese | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :'या' प्रकारचं दूध पिणाऱ्या लहान मुलांमध्ये लठ्ठपणाचा धोका कमी - रिसर्च

या रिसर्चसाठी अभ्यासकांनी याआधी करण्यात आलेल्या २८ रिसर्चचा आधार घेतला ज्यात १ ते १८ वर्षाच्या साधारण २१ हजार मुलांचा समावेश होता. ...