लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
हेल्थ टिप्स

हेल्थ टिप्स

Health tips, Latest Marathi News

शरीर डिटॉक्स करण्याासाठी 'हा' सोपा उपाय वापराल; तर नेहमी आजारांपासून दूर राहाल - Marathi News | Know the health benefits of fastingand for weightloss | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :शरीर डिटॉक्स करण्याासाठी 'हा' सोपा उपाय वापराल; तर नेहमी आजारांपासून दूर राहाल

उपवासात आपण शरीरातील उर्जा वाचवण्याचा प्रयत्न करतो. या दरम्यान शरीरात होणारे बदल मृत पेशींचे इम्यून सेल्स रिसायकल होण्यास कारणीभूत ठरतात. ...

लक्षणं दिसताच चाचणी केल्यास रिपोर्ट येऊ शकतो निगेटिव्ह; योग्य रिपोर्टसाठी लक्षात ठेवा 'या' गोष्टी - Marathi News | CoronaVirus : Study claim covid 19 tests may yield false negative if used too early on infected | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :लक्षणं दिसताच चाचणी केल्यास रिपोर्ट येऊ शकतो निगेटिव्ह; योग्य रिपोर्टसाठी लक्षात ठेवा 'या' गोष्टी

संशोधकांनी रुग्णांच्या लाळेचे १ हजारापेक्षा जास्त नमुने घेऊन हे परिक्षण केले होते.  ...

मोठं यश! 'या' कंपनीच्या लसीची प्राण्यांवर चाचणी यशस्वी; लवकरच माणसांवर परिक्षण होणार  - Marathi News | CoronaVirus News : Johnson johnson develops a covid19 vaccine trail soon | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :मोठं यश! 'या' कंपनीच्या लसीची प्राण्यांवर चाचणी यशस्वी; लवकरच माणसांवर परिक्षण होणार 

ही लस लवकरात लवकर बाजारात उपलब्ध होऊ शकेल असं मत तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. ...

डार्क चॉकलेट खाण्याचे आरोग्यदायी फायदे... - Marathi News | Health benefits of eating dark chocolate ... | Latest health Photos at Lokmat.com

हेल्थ :डार्क चॉकलेट खाण्याचे आरोग्यदायी फायदे...

तुमच्या आजूबाजूलाही फिरकणार नाही कोरोना विषाणू; जर लक्षात ठेवाल 'या' ५ गोष्टी - Marathi News | Corona virus News : Important tips and precautions to keep yourself safe from coronavirus | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :तुमच्या आजूबाजूलाही फिरकणार नाही कोरोना विषाणू; जर लक्षात ठेवाल 'या' ५ गोष्टी

काही गोष्टींची काळजी घेऊन तुम्ही या जीवघेण्या आजारापासून दूर राहू शकता.  ...

रात्री सतत लघवीला येत असेल तर तुम्हालाही असू शकतो 'हा' आजार; जाणून घ्या उपाय - Marathi News | Health Tips : How many times you should go washroom in night know facts | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :रात्री सतत लघवीला येत असेल तर तुम्हालाही असू शकतो 'हा' आजार; जाणून घ्या उपाय

रात्री सतत लघवी येण्याची अनेक  कारणं आहेत. मुत्राशय अधिक सक्रिय असल्यामुळेही असा त्रास उद्भवू शकतो. ...

व्हिटामीन 'के' ची कमतरता ठरू शकते कोरोनाच्या संक्रमणाचं कारण; वेळीच जाणून घ्या उपाय - Marathi News | Coronavirus : Researcher claim vitamin k foods help fight covid 19 include these 10 vitamin k | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :व्हिटामीन 'के' ची कमतरता ठरू शकते कोरोनाच्या संक्रमणाचं कारण; वेळीच जाणून घ्या उपाय

कोरोनासोबत जगत असताना बचाव करण्यासाठी रोगप्रतिराकशक्ती चांगली असणं गरजेंच आहे. कारण रोगप्रतिकारकशक्ती चांगली असेल तरचं विषाणूंच्या संक्रमणाचा सामना करता येऊ शकतो.  ...

Coronavirus : WHO ने सांगितले कोरोनापासून बचावासाठी 'हा' ठरेल बेस्ट मास्क, तुम्ही कसा वापरता? - Marathi News | Coronavirus : WHO says Fabric masks need 3 layers to best curb coronavirus spread | Latest health Photos at Lokmat.com

हेल्थ :Coronavirus : WHO ने सांगितले कोरोनापासून बचावासाठी 'हा' ठरेल बेस्ट मास्क, तुम्ही कसा वापरता?

ज्या ठिकाणी ट्रान्समिशन वाढलंय आणि फिजिकल डिस्टेंट शक्य नाही, जसे की, पब्लिक ट्रान्सपोर्ट, दुकाने, गर्दी असलेली ठिकाणे इथे मास्क वापरणं फार गरजेचं आहे. ...