लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
हेल्थ टिप्स

हेल्थ टिप्स, मराठी बातम्या

Health tips, Latest Marathi News

महिलांनाही छळतो डिमेंशिया-अर्थरायटिस, तज्ज्ञ सांगतात १ उपाय-सतत गोष्टी विसरणं धोक्याचं - Marathi News | how to reduce the risk of dementia and arthritis, how to get relief from dementia and arthritis? | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :महिलांनाही छळतो डिमेंशिया-अर्थरायटिस, तज्ज्ञ सांगतात १ उपाय-सतत गोष्टी विसरणं धोक्याचं

Health Tips: डिमेंशिया, अर्थरायटीस हे आजार होऊ नयेत आणि म्हातारपण निरोगी, आनंदी जावं म्हणून या काही खास टिप्स...(how to reduce the risk of dementia and arthritis?) ...

चाळिशीतही पंचवीसचे दिसाल, फक्त फॉलो करा पाणी पिण्याचे 'हे' ४ नियम; तब्येतही राहील चांगली... - Marathi News | Doctor Madan Modi tells right way to drink water for healthy skin and health | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :चाळिशीतही पंचवीसचे दिसाल, फक्त फॉलो करा पाणी पिण्याचे 'हे' ४ नियम; तब्येतही राहील चांगली...

Water Drinking Rules : पाणी पिण्याच्या काही पद्धती फॉलो करून तुम्ही वाढत्या वयाची लक्षणं कमी करू शकता. म्हणजे जर तुम्ही काही नियम पाळले तर तुम्ही ४० वयातही २५ चे दिसू शकाल.  ...

रिमझिम पावसात गरमागरम भुट्टा खाण्याचा कॉलेजकाळातला रोमान्स! कणीस खाण्याचेही ५ फायदेे - Marathi News | benefits of eating bhutta or corn in monsoon, health benefits of eating sweet corn  | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :रिमझिम पावसात गरमागरम भुट्टा खाण्याचा कॉलेजकाळातला रोमान्स! कणीस खाण्याचेही ५ फायदेे

Health Benefits Of Eating Sweet Corn: रिमझिम पाऊस पडू लागला की मक्याच्या कणसाची आठवण हमखास येतेच. आठवण आली की लगेचच मक्याचे कणीस खा, कारण...  ...

डॉक्टर सांगतात पावसाळ्यात पाव-ब्रेड खाणं टाळा; त्यामुळे वाढतोय 'हा' आजार मोठ्या प्रमाणात - Marathi News | avoid bread and other bakery product in monsoon, side effect of eating bread and other bakery product in monsoon | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :डॉक्टर सांगतात पावसाळ्यात पाव-ब्रेड खाणं टाळा; त्यामुळे वाढतोय 'हा' आजार मोठ्या प्रमाणात

Health Tips For Monsoon: पाव आणि ब्रेड यांच्यापासून तयार होणारे पदार्थ कितीही चवदार असले तरी पावसाळ्यात ते जपूनच खायला हवे, असं डॉक्टर सांगत आहेत..(side effect of eating bread and other bakery product in monsoon) ...

नैराश्य-चिंता सतत काळजी वाटते? ‘हा’ व्यायाम ठेवतो मूड आनंदी, पाहा कधी-कसा करायचा.. - Marathi News | Depression : Study says only 20 minutes exercise can lower the depression risk | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :नैराश्य-चिंता सतत काळजी वाटते? ‘हा’ व्यायाम ठेवतो मूड आनंदी, पाहा कधी-कसा करायचा..

Depression : पुरूषांच्या तुलनेत महिला डिप्रेशननं अधिक प्रभावित होतात, ज्याची कारणं वेगवेगळी असतात.चांगली बाब ही आहे की, डिप्रेशनची लेव्हल कमी असेल तर उपचार घेऊन ते कमी करता येऊ शकतं. ...

टाइट जीन्स घातल्यानं गर्भधारणा होत नाही असं तुम्हालाही वाटतं का? डॉक्टर सांगतात खरं की खोटं.. - Marathi News | Does wearing tight jean harm fertility of women know what doctor says | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :टाइट जीन्स घातल्यानं गर्भधारणा होत नाही असं तुम्हालाही वाटतं का? डॉक्टर सांगतात खरं की खोटं..

Is Wearing Tight Jeans Bad For Women: काही महिलांचं असं मत असतं की, टाइट जीन्स घातल्यानं प्रजनन क्षमतेचं नुकसान होतं. हा मुद्दा नेहमीच चर्चेचा विषय ठरत असतो.  ...

शिळा भात खाऊ नये, आहारतज्ज्ञांचा सल्ला! भात खाण्याची ‘ही’ पद्धत देतेय अनेकजणांना त्रास - Marathi News | Nutrition coach Ryan Fernando told why should not you eat leftover rice | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :शिळा भात खाऊ नये, आहारतज्ज्ञांचा सल्ला! भात खाण्याची ‘ही’ पद्धत देतेय अनेकजणांना त्रास

Health Tips : प्रसिद्ध न्यूट्रीशन कोच Ryan Fernando यांनी सांगितलं की, शिळा भात पोटाचं नुकसान करू शकतो. ...

युरिक ॲसिड वाढलं-किडनी स्टोनचा त्रास? ४ गोष्टी करा- किडनीच्या आजारांचा धोका टाळा - Marathi News | Uric acid may cause of kidney stones know how to get rid of uric acid | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :युरिक ॲसिड वाढलं-किडनी स्टोनचा त्रास? ४ गोष्टी करा- किडनीच्या आजारांचा धोका टाळा

Uric Acid : जेव्हा हे शरीरात खूप जास्त वाढतं आणि किडनी त्याला बाहेर काढू शकत नसेल तर आरोग्यासंबंधी वेगवेगळ्या समस्या होऊ शकतात. जसे की, किडनी स्टोन. ...