HDFC SMS Alert : जर तुम्ही या बँकेचे ग्राहक असाल तर तुमच्यासाठी एक मोठं अपडेट आलं आहे. बँक ग्राहकांना ठराविक रकमेपेक्षा कमी रकमेच्या यूपीआय व्यवहारांसाठी आता टेक्स्ट मेसेज मिळणार नाहीत. पाहा काय म्हटलंय बँकेनं. ...
Mutual Funds Investment : देशांतर्गत म्युच्युअल फंडांनी गेल्या तीन आर्थिक वर्षांत महत्त्वाच्या क्षेत्रातील २७ आघाडीच्या कंपन्यांमध्ये ३५ अब्ज डॉलरची गुंतवणूक केली आहे. पाहा कोणत्या आहेत टॉप १० कंपन्या. ...
HDFC Bank Q4 Results: खाजगी क्षेत्रातील एचडीएफसी बँकेनं जानेवारी-मार्च 2024 तिमाही आणि आर्थिक वर्ष 2024 चे आर्थिक निकाल जाहीर केले आहेत. मार्च 2024 च्या तिमाहीत बँकेचा एकत्रित निव्वळ महसूल वार्षिक 807 अब्ज रुपये झाला. ...
सध्या शेअर बाजारानं आजवरचा उच्चांकी स्तर गाठला आहे. त्यात आता येत्या काही दिवसांत HDFC बँकेचे शेअर्स 2000 रुपयांपर्यंत पोहोचू शकतील अशी शक्यता वर्तवण्यात येतेय. ...