म मराठीचा नाही महापालिकेचा आहे असा आरोप करतात, मी सांगतो म महापालिकेचा नाही तर महाराष्ट्राचा आहे - उद्धव ठाकरे
एकत्र आलोय, एकत्र राहण्यासाठी - उद्धव ठाकरे
मराठी भाषेवर कोणत्याही परिस्थितीत तडजोड होणार नाही - राज ठाकरे
आमची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकले असा आरोप करतात. पण हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व माझे वडील श्रीकांत ठाकरे हे इंग्रजीत शिकले. त्यांच्या मराठीवर आक्षेप घेऊ शकता का? - राज ठाकरे
तुमच्याकडे सत्ता आहे ती विधानभवनात, आमच्याकडे सत्ता आहे ती रस्त्यावर – राज ठाकरे
माझ्या महाराष्ट्राकडे, मराठीकडे वाकड्या नजरेने पाहायचं नाही - राज ठाकरे
कोणताही झेंडा नाही, मराठी हाच अजेंडा - राज ठाकरे
कोणत्याही वादापेक्षा, भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. २० वर्षांनी एकत्र येत आहोत. जे बाळासाहेबांना जमलं नाही, कोणाला जमलं नाही ते देवेंद्र फडणवीसांना जमलं - राज ठाकरे
आज मोर्चा निघायला पाहिजे हवा. मराठी माणूस कसा एकवटतो याचं एक चित्र मोठ्या प्रमाणावर दिसलं असतं - राज ठाकरे
Rules Change From 1st July: १ जुलैपासून पॅन, आयटीआर, रेल्वे तिकीट बुकिंग, क्रेडिट कार्डशी संबंधित अनेक नवे नियम लागू होत आहेत. त्याचा परिणाम तुमच्या खिशावर होईल. ...
स्वत:च्या घरात राहणं हे प्रत्येकाचे स्वप्न असतं पण असे अनेक लोक असतात जे भाड्याच्या घरात राहतात. घर खरेदीबद्दल बोलायचं झालं तर आज सामान्य माणसाला घर खरेदी करणं खूप कठीण झालंय. ...
how safe is your money in banks : जर एखादी बँक बुडाली आणि तुमचे त्या बँकेतील खात्यात पैसे असतील तर विमा म्हणून तुम्हाला काही रक्कम मिळते. पण, त्यापेक्षा जास्त ठेव तुमची बँकेत असेल तर तुमचे नुकसान निश्चितच होईल. ...