लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
बँकांकडून कर्जावरील व्याजदरांमध्ये सातत्याने मोठ्या प्रमाणात कपात होत आहे. त्यामध्ये गृहकर्जांचाही समावेश आहे. त्यामुळे या संकटकाळात स्वस्तात घर खरेदी करू इच्छिणाऱ्यांसाठी मोठी संधी चालून आली आहे. ...
लॉकडाऊनमुळे जवळपास सर्वच कंपन्यांचे शेअर्स पडले आहेत. यामुळे चीनने एफडीआयमधील पळवाटांचा फायदा उठवत शेअर बाजारात पैसा ओतण्यास सुरुवात केली आहे. HDFC च्या शेअरमध्ये ३२.२९ टक्क्यांची घसरण झाली आहे. CoronaVirus ...