लोकसभा निवडणुकीतील भाजप-शिवसेनेची त्सुनामीची लाट अशीच राहिली, तर चार महिन्यांनंतर होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत दोन्ही काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांसह जनसुराज्य शक्तीचे नेते विनय कोरे यांच्याही अडचणी वाढणार आहेत. ...
अवमान याचिका दाखल करण्यासाठी शेतकऱ्यांकडे पैसे असतील, तर अपात्र कर्जमाफीबाबत सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या याचिकेचा खर्च आता शेतकऱ्यांनीच करावा. या निर्णयापर्यंत संचालक आल्याची माहिती जिल्हा बॅँकेचे अध्यक्ष आमदार हसन मुश्रीफ यांनी दिली. ...
गेल्या पस्तीस ते चाळीस वर्षांच्या सामाजिक जीवनात आमदार हसन मुश्रीफ हे गोरगरिबांच्या कल्याणासाठी झटले, असे प्रतिपादन निडसोशी मठाचे अधिपती श्री शिवलिंगेश्वर महास्वामीजी यांनी केले. बेलेवाडी काळम्मा-धामणे ( ता. कागल) येथील सरसेनापती संताजी घोरपडे ...
साखरेचा उठाव ठप्प झाल्याने यंदा साखर उद्योग पुरता संकटात सापडला असून आता राज्य व केंद्र सरकारने हस्तक्षेप करण्याची वेळ आली आहे. कारखान्यांना कर्जे नको अनुदान दिल्याशिवाय येणारा हंगाम सुरू होणे अशक्य आहे. ‘जीएसटी’पोटी केंद्र सरकारने घेतलेले पोत्यामागे ...
‘गोकुळ’च्या मल्टिस्टेटबाबत सध्या आपणाला काही बोलायचे नाही; पण पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतलेली भूमिका त्यांनी कडेपर्यंत न्यावी, असा उपरोधिक टोला आमदार हसन मुश्रीफ यांनी पत्रकार परिषदेत लगावला. स्वबळाची तयारी म्हणूनच भाजपने प्रत्येक विधानसभा म ...
कॉँग्रेस व राष्ट्रवादी कॉँग्रेस आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचाराचा प्रारंभ राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार व कॉँग्रेस पक्षाच्या स्टार प्रचारक प्रियंका गांधी यांच्या उपस्थितीत या महिन्याच्या अखेरीस होईल, अशी माहिती आमदार हसन मुश्रीफ यांनी पत्रकारांना सा ...
राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आज, सोमवारपासून सुरु झालेल्या राज्यव्यापी परिवर्तन यात्रेच्या कागल येथे सुरु असलेल्या पहिल्याच सभेत गोंधळाचे गालबोट लागले. या सभेत पक्षाचे खासदार धनंजय महाडिक यांनी भाषणात पक्षाचे नेते आणि कागलचे आमदार हसन मुश्रीफ यांचे ...