Continue to fight the debt waiver while breathing - Hassan Mushrif | श्वास आहे तोपर्यंत कर्जमाफीचा लढा सुरू ठेवू  --हसन मुश्रीफ      
श्वास आहे तोपर्यंत कर्जमाफीचा लढा सुरू ठेवू  --हसन मुश्रीफ      

ठळक मुद्देदलालांच्या टीकेला महत्व न देता शेतकºयांच्या हितासाठी

कोल्हापूर : जिल्ह्यातील ४५ हजार शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी राजकीय अभिलेष बाजूला ठेवून जिल्हा बॅँकेच्या माध्यमातून सर्र्वाेच्च न्यायालयापर्यंत लढा दिला. पण जे कच्चे दलाल आहे, जे आयुष्यभर अयशस्वी ठरत कुटूंबाची वाट लावली, अशी मंडळींच्या वागण्याने मन हताश झाले होते. मात्र अशा दलालांच्या टीकेला महत्व न देता शेतकºयांच्या हितासाठी माझ्या अखेर श्वासापर्यंत कर्जमाफीचा लढा सुरूच ठेवू. अशी ग्वाही जिल्हा बॅँकेचे अध्यक्ष आमदार हसन मुश्रीफ यांनी दिली. 
 


Web Title:  Continue to fight the debt waiver while breathing - Hassan Mushrif
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.