मुंबई जिल्हा बँकेत भाजपला एका मताने सत्तेपासून दूर बसावे लागले, तसे कोल्हापूर जिल्हा बँकेत होऊ शकते, असे सूचक वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी करुन अंतर्गत घडामोडी काय सुरू आहेत, याचे स्पष्ट संकेत दिले. ...
जिल्हा बँकेच्या राजकारणात आमदार विनय कोरे यांची भूमिका काय होती, हे जर चंद्रकांत पाटील यांना माहिती नसेल, तर त्यांना जिल्ह्याचे राजकारणच कळलेले नाही. ...